देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेपक टकारा स्पर्धा : ‘नूतन’ चे वर्चस्व

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2025
in परभणी
0
सेपक टकारा स्पर्धा : 'नूतन' चे वर्चस्व
Please Share

सेलू : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र, पुणे आणि जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन विद्यालय, सेलू येथे दिनांक २२ सप्टेंबर रोजी शालेय जिल्हा सेपक टकारा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नूतन संस्थेचे सचिव डॉ. व्ही.के. कोठेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया होते, तर संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, डी.डी. सोन्नेकर, मुख्याध्यापक देशपांडे, जिल्हा सचिव गणेश माळवे आणि तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या स्पर्धेत सेलू, पाथरी, जिंतूर, गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यातील १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटांतील मुला-मुलींचे एकूण ३२ संघ सहभागी झाले होते. यात १६० खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी संजय भुमकर, किशोर ढोके, अनुराग आंबटी, कुणाला चव्हाण, प्रा. सत्यम बुरकुले, सूरज शिंदे, जुलाह खुदुस, केंद्रे पांडुरंग, प्रमोद गायकवाड, दीपक जोरगेवार यांनी पंच म्हणून काम पाहिले.

या स्पर्धेचा अंतिम निकाल :

१४ वर्षे मुले: नूतन विद्यालय, सेलू (प्रथम), प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू (द्वितीय), व्हिजन इंग्लिश स्कूल, सेलू (तृतीय).

१४ वर्षे मुली: नूतन विद्यालय, सेलू (प्रथम), ज्ञानतीर्थ विद्यालय, सेलू (द्वितीय), शां.न.वि. पाथरी (तृतीय).

१७ वर्षे मुले: नूतन विद्यालय, सेलू (प्रथम), बा.बि. नूतन इंग्लिश स्कूल, सेलू (द्वितीय), प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू (तृतीय).

१७ वर्षे मुली: नूतन विद्यालय, सेलू (प्रथम), नूतन कन्या प्रशाला, सेलू (द्वितीय), प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू (तृतीय).

१९ वर्षे मुले: नूतन महाविद्यालय, सेलू (प्रथम), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय, पाचलेगाव जिंतूर (द्वितीय), कला व वाणिज्य महाविद्यालय, गंगाखेड (तृतीय).

१९ वर्षे मुली: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय, पाचलेगाव जिंतूर (प्रथम), नूतन कन्या प्रशाला, सेलू (द्वितीय), कला व वाणिज्य महाविद्यालय, गंगाखेड (तृतीय).

Post Views: 1,261
Please Share
Previous Post

शेतकऱ्यांच्या नुकसानीची सभापतींकडून पाहणी

Next Post

मोरेगाव मंडळात ओला दुष्काळ जाहीर करा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मोरेगाव मंडळात ओला दुष्काळ जाहीर करा

मोरेगाव मंडळात ओला दुष्काळ जाहीर करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ