देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मोरेगाव मंडळात ओला दुष्काळ जाहीर करा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2025
in परभणी
0
मोरेगाव मंडळात ओला दुष्काळ जाहीर करा
Please Share

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना शेतकऱ्यांचे निवेदन

सेलू (परभणी) : जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, मोरेगाव महसूल मंडळात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी २०,००० रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी मोरेगाव येथील ग्रामस्थांनी राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.१६ सप्टेंबर २०२५ पासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे सर्वत्र पाणी साचले आहे. त्यातच २३ सप्टेंबर रोजी दुधना नदीला आलेल्या पुरामुळे आणि दुधना प्रकल्पातून पाणी सोडल्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे आजूबाजूच्या शेतात पाणी शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या संदर्भात शाम मगर, महादेव मगर, प्रकाश चव्हाळ, मदन चट्टे, मुकुंद टेकाळे, योगेश काकडे, तुकाराम नाटकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी एकत्र येत पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना निवेदन दिले. कर्ज काढून, उसने पैसे घेऊन पिके उभी केली असताना ती नैसर्गिक आपत्तीमुळे वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, त्याच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना अनेक गावकरी उपस्थित होते.

Post Views: 1,313
Please Share
Previous Post

सेपक टकारा स्पर्धा : ‘नूतन’ चे वर्चस्व

Next Post

योगेश्वरी शुगर्सचा गळीत हंगाम सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
योगेश्वरी शुगर्सचा गळीत हंगाम सुरू

योगेश्वरी शुगर्सचा गळीत हंगाम सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ