देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

योगेश्वरी शुगर्सचा गळीत हंगाम सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2025
in परभणी, मराठवाडा
0
योगेश्वरी शुगर्सचा गळीत हंगाम सुरू
Please Share

२४ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम

पाथरी : तालुक्यातील लक्ष्मीनगर लिंबा येथील योगेश्वरी शुगर्स कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम बुधवार, २४ सप्टेंबर रोजी पार पडला. कारखान्याचे कार्यकारी संचालक ॲड. रोहित आर. देशमुख आणि त्यांच्या पत्नी सौ. उत्कर्षा रोहित देशमुख यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी श्री यत्नेश्वर महाराज सेलुकर आणि अतुल महाराज खांडवीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी एच. टी. देशमुख, एम. टी. देशमुख, जे. टी. देशमुख, संचालक राहुल आर. देशमुख, डॉ. अभिजीत आर. देशमुख, मुख्य प्रवर्तक लक्ष्मीकांतराव घोडे, सुदामराव सपाटे, गंगाधरराव गायकवाड, तुकाराम जोगदंड, बबनराव सोळंके, विनोदराव देशमुख, तसेच कारखान्याचे जनरल मॅनेजर प्रकाश चांदगुडे, डेप्युटी जनरल मॅनेजर राजकुमार तौर, डेप्युटी जनरल मॅनेजर (टेक्निकल) नवनाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या हंगामात प्रतिदिन ४,५०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले जाईल, अशी माहिती कार्यकारी संचालक ॲड. रोहित आर. देशमुख यांनी दिली. माजी आमदार आणि कारखान्याचे चेअरमन स्व. आर. टी. देशमुख ऊर्फ जिजा यांचे प्रतिदिन ५,००० मेट्रिक टन गाळप करण्याचे स्वप्न होते. याच दिशेने वाटचाल करत गेल्या वर्षी कारखान्याची गाळप क्षमता १,५०० मेट्रिक टनवरून २,५०० मेट्रिक टन करण्यात आली होती. तसेच यावर्षी त्यात आणखी २,००० मेट्रिक टन वाढ करण्याचे काम सहा वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे.या कार्यक्रमासाठी कारखान्याचे अधिकारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊसतोड वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैदिक मंत्रोच्चारांच्या गजरात आणि विधिवत होम-हवन झाल्यानंतर ॲड. रोहित आर. देशमुख आणि त्यांच्या पत्नी सौ. उत्कर्षा रोहित देशमुख यांच्या हस्ते बॉयलरचे अग्निप्रदीपन करण्यात आले.

Post Views: 1,340
Please Share
Previous Post

मोरेगाव मंडळात ओला दुष्काळ जाहीर करा

Next Post

पालकमंत्री मेघना बोर्डीकर थेट बांधावर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पालकमंत्री मेघना बोर्डीकर थेट बांधावर

पालकमंत्री मेघना बोर्डीकर थेट बांधावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या...

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ