देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

वालूर, कुपटा मंडळांचा अतिवृष्टीत समावेश करा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2025
in परभणी
0
वालूर, कुपटा मंडळांचा अतिवृष्टीत समावेश करा
Please Share

माजी आमदार विजयराव भांबळे यांची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

परभणी : अतिवृष्टीमध्ये संपूर्ण जिंतूर व सेलू तालुक्यातील मंडळांचा तसेच वगळलेल्या वालूर व कुपटा मंडळांचा सामावेश करून शेतकऱ्यांना आर्थिक अनुदानाची मदत करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे माजी आमदार विजयराव भांबळे व शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली आहे. चालू वर्षातील जुलै, ऑगष्ट, सप्टेंबर- २०२५ या तीन महिन्यांमध्ये जिंतूर व सेलू तालुक्यात सततचा पाऊस, ढगफुटी व अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद, हळद, ऊस व फळबाग ई. पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. अक्षरशः पीके पाण्यात जाऊन सडून गेली आहेत. शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते, औषधे, मजुरी यावर प्रचंड खर्च केलेला आहे. हे सर्व नुकसान बघून शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी घोषित करून निधी मंजूर केला आहे, परंतु, वालूर व कुपटा ही दोन मंडळे अतिवृष्टीमधून वगळली आहेत. त्यामुळे या मंडळातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. या दोन्ही मंडळाचा अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करून शेतकऱ्यांना आर्थिक अनुदानाची मदत करावी, असे निवेदनात म्हटले आहे. या वेळी विश्वनाथ राठोड, अजय चौधरी, मुरलीधर मते, बाळासाहेब घुगे, अभिनय राऊत, विठ्ठल घोगरे, कृष्णकांत देशमुख, लक्ष्मण बुधवंत, केशवराव बुधवंत, गणेशराव इलग, चंद्रकांत गाडेकर, खंडेराव आघाव, रामेश्वर जावळे, अर्जुन वजीर, शंकर जाधव, कैलास महाराज देशमुख, जिवन आवटे, शरदराव अंभूरे, अभिलाष दुधगावकर, अभिजित भांबळे, राहुल घुले, अविनाश मस्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Views: 1,236
Please Share
Previous Post

झरी, टाकळीचा अतिवृष्टीग्रस्त मंडळात समाविष्ट करा

Next Post

आहेरबोरगावात चित्रकला परीक्षा सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
आहेरबोरगावात चित्रकला परीक्षा सुरू

आहेरबोरगावात चित्रकला परीक्षा सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अधिकमासामुळे यंदा गणपती बाप्पाचे उशिरा आगमन

अधिकमासामुळे यंदा गणपती बाप्पाचे उशिरा आगमन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

१४ सप्टेंबर पासून गणेशोत्सव, बँड पथक, सजावटीसाठी मंडळांची तयारी सुरू, १९ दिवस उशिराने आगमन, १२ दिवस मुक्काम वाशिम : हिंदू...

पशुधनासाठी आता विम्याचे कवच

पशुधनासाठी आता विम्याचे कवच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

राज्यात 'पशुधन विमा योजना' लागू, जनावरांच्या मृत्यूवर मिळणार 80 हजारांपर्यंत मदत देशनिष्ठ , प्रतिनिधी, वाशिम : राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक...

बालविवाह रोखण्यासाठी लोकचळवळ आवश्यक

बालविवाह रोखण्यासाठी लोकचळवळ आवश्यक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

कायद्याच्या अंमलबजावणीसोबत जनजागृती, पालकांचा सहभाग आणि ग्रामस्तरावरील सतर्कता महत्त्वाची फुलचंद भगत, वाशिम बालविवाह ही केवळ सामाजिक प्रथा नसून बालकांच्या शिक्षण,...

घरात घुसून मारहाण; ५ लाख ८७ हजारांचा ऐवज लुटल्याची तक्रार

घरात घुसून मारहाण; ५ लाख ८७ हजारांचा ऐवज लुटल्याची तक्रार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

मंगरुळपीर शहरातील घटना वाशिम : मंगरुळपीर शहरात रात्रीच्या सुमारास एका घरात चोरट्यांनी घुसून कुटुंबीयांना मारहाण करत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ