देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्रीरेणुकाजगदंबा दर्शनयात्रेला सुरुवात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 28, 2025
in परभणी
0
श्रीरेणुकाजगदंबा दर्शनयात्रेला सुरुवात
Please Share

सेलूतील विनोद बोराडे मित्रमंडळाच्या उपक्रमाचे १३ वे वर्ष

सेलू जि.परभणी : शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सेलू येथील माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने मागील १३ वर्षांपासून महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांतर्गत, मंठा येथील सिद्धपीठ श्री रेणुका जगदंबा माता मोफत दर्शन प्रवास यात्रेचा शुभारंभ रविवारी, २८ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता झाला. दरवर्षी शेकडो महिला भाविक यात्रेमध्ये सहभागी होत असतात.
श्री साईबाबा मंदिर परिसरात भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर व माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते विधीवत वाहन पूजनाने दर्शन प्रवासयात्रेला सुरुवात झाली. याप्रसंगी साईराज बोराडे, राजेंद्र पवार, बाळू झमकडे, बालासाहेब सरकाळे, प्रतीक बोराडे, शंकर राऊत, सुनील घेवारे, रौफभाई, गौतम धापसे, संतोषगुरू, मनोहरगुरू गोळेगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पंचक्रोशीतील मंठ्याची श्री रेणुका जगदंबा माता भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. डोंगरावरील मूळ पुरातन मंदिरामध्ये तांदळा स्वरूपातील उत्तरमुखी देवी विलोभनीय आहे. दरवर्षी महिला भाविकांचा मोठा प्रतिसाद असतो, असे संयोजक विनोद बोराडे यांनी सांगितले. यात्रेनिमित्त मंठा येथे मंदिर पायथ्याला व सेलूतही मित्रमंडळाने तात्पुरते विश्रांती स्थळ उभारले आहे. चहापान व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, असे समन्वयक राजेंद्र पवार यांनी सांगितले‌. उपक्रमासाठी साईराज बोराडे मित्रमंडळासह विविध समित्यांचे स्वयंसेवक पुढाकार घेत आहेत.

Post Views: 1,324
Please Share
Previous Post

श्रीजगदंबादेवी नवरात्रौत्सवात विविध कार्यक्रम

Next Post

३० सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
१५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

३० सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ