देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

काय घडले एका रात्रीतच ?

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 7, 2025
in परभणी
0
काय घडले एका रात्रीतच ?
Please Share

सेलूची मुख्याधिकारी नियुक्ती पुन्हा चर्चेत

परभणी : सेलू नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी आणि परभणी महापालिकेतील उपायुक्त तुकाराम कदम यांच्या नियुक्तीवरून सेलू शहरात मोठा राजकीय ‘ट्विस्ट’ पुन्हा चर्चेत आला आहे. नगर विकास खात्याने त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करून दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले होते. मात्र, अवघ्या एका रात्रीतच या आदेशाला स्थगिती देत, पुन्हा तुकाराम कदम यांचीच प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे नवीन आदेश धडकले आहेत.

काय घडले एका रात्रीतच ?

गेल्या जून महिन्यापासून तुकाराम कदम यांची सेलू पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. सध्या पालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी नगर विकास खात्याच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी आदेश जारी करत, प्रभारी अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली निवडणुका नको या कारणास्तव कदम यांची प्रतिनियुक्ती रद्द केली. त्यांच्या जागी त्र्यंबक कांबळे यांची नियुक्ती झाल्याचे शासकीय आदेश जारी केले. याची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगात असतानाच शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी दुपारी पुन्हा तुकाराम कदम यांचीच सेलू नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांच्याच सहीनेच धडकले. दरम्यान, हा राजकीय ‘ट्विस्ट’ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

Post Views: 1,283
Please Share
Previous Post

वंदे मातरम् सामूहिक गायन उत्साहात

Next Post

दगाबाज सरकारचा पंचनामा करा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
दगाबाज सरकारचा पंचनामा करा

दगाबाज सरकारचा पंचनामा करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ