देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अक्षर साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन, विविध कार्यक्रम

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 16, 2025
in परभणी, मराठवाडा
0
अक्षर साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन, विविध कार्यक्रम
Please Share

संमेलनाध्यक्ष डॉ आसाराम लोमटे, चंद्रकांत कुलकर्णी, इंद्रजित भालेराव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

परभणी : सेलू येथील अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलन रविवार १६ नोव्हेंबर रोजी शहरातील साई नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाचे उद्घाटन चित्रपट व नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या उपस्थितीत होईल. सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते साई नाट्य मंदिरापर्यंत ग्रंथ दिंडी निघणार आहे. साई नाट्य मंदिरात उद्घाटन, परिसंवाद, कथाकथन, निमंत्रितांचे कवी संमेलन, कै. कमलबाई बाहेती सभागृह, नूतन कन्या प्रशालेत बालकट्टा, नूतन विद्यालयाच्या कै. रा.ब.गिल्डा सभागृहात परभणीचे अंतरंग – निमंत्रित कवींची दोन कवी संमेलन व गझल मुशायरा, नूतन विद्यालय कर्मचारी पत संस्था सभागृहात कवी कट्टा होणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. अक्षर साहित्य संमेलनास पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर साकोरे, मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजी शनगरचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईचे सदस्य डॉ. मार्तंड कुलकर्णी ( किनवट ), प्रकाश होळकर ( नाशिक ), डॉ. राजेश गायकवाड ( परभणी ), बालरंगभूमी, मुंबई च्या अध्यक्ष ॲड. निलम शिर्के, कथाकार विलास सिंदगिकर, प्रा. यादवराव गायकवाड, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ.कैलास अंभुरे, डॉ. गणेश मोहिते, एकनाथ आव्हाड,डॉ.मारोती कसाब, केशव बा. वसेकर, प्रा. रवीशंकर झिंगरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. अक्षर साहित्य संमेलनास उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सर्जेराव लहाने, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, डॉ.सुरेश हिवाळे, डॉ. शरद ठाकर आणि संयोजकांनी केले आहे.

Post Views: 1,565
Please Share
Previous Post

अक्षर साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रम

Next Post

साहित्यकलेच्या विकासासाठी वाचनसंस्कृती जपा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
साहित्यकलेच्या विकासासाठी वाचनसंस्कृती जपा

साहित्यकलेच्या विकासासाठी वाचनसंस्कृती जपा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ