देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

बेकायदेशीरपणे दुकान तोडून चोरी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 26, 2025
in परभणी, मराठवाडा
0
बेकायदेशीरपणे दुकान तोडून चोरी
Please Share

सेलू येथील बसस्थानक परिसरातील घटना, गुन्हा दाखल करण्याची मागणी

सेलू : सेलू येथील एस.टी. महामंडळाच्या बसस्थानकात असलेल्या अधिकृत पुस्तक व विविध वस्तू भांडार या टीनशेड दुकानाची तोडफोड करून सुमारे १ लाख रुपयांचा माल चोरी केल्याप्रकरणी आणि ३ लाख रुपयांचे नुकसान केल्याबद्दल दुकान मालक तथा खोना न्यूज पेपर एजन्सीचे संचालक जयचंद हिराचंद खोना यांनी पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

एस.टी. महामंडळाचे अधिकारी भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे.खोना यांचे बसस्थानक परिसरात १९८३ पासून अधिकृत परवानाधारक पुस्तकालय व विविध वस्तू भांडार दुकान आहे. भाड्यावरून व ताब्यावरून २००५ पासून त्यांचा महामंडळासोबत वाद सुरू असून, तो मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आणि परभणी जिल्हा न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही, परभणी येथील एस.टी.महामंडळाचे अधिकारी भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी अचानक दडपशाही मार्गाने दुकानाचे लॉक व शटर तोडून आत प्रवेश केला. त्यांनी दुकानातील फ्रिज, इन्व्हर्टर, बॅटरी, पुस्तके, रोकड, तसेच महत्त्वाची कागदपत्रे उचलून नेली, असे तक्रारीत नमूद आहे. या अनधिकृत कारवाईबाबत घटनास्थळी पंचनामा करून संबंधितांवर जबरी चोरी व घरफोडीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खोना यांनी तक्रारीत केली आहे.

Post Views: 1,673
Please Share
Previous Post

भांगडिया जयंती महोत्सव आजपासून

Next Post

निवडणूक प्रक्रियेत दक्षता अत्यंत महत्त्वाची

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
निवडणूक प्रक्रियेत दक्षता अत्यंत महत्त्वाची

निवडणूक प्रक्रियेत दक्षता अत्यंत महत्त्वाची

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ