देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

निवडणूक प्रक्रियेत दक्षता अत्यंत महत्त्वाची

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 26, 2025
in परभणी
0
निवडणूक प्रक्रियेत दक्षता अत्यंत महत्त्वाची
Please Share

सेलूतील प्रशिक्षणात उदयसिंह भोसले यांचे प्रतिपादन

परभणी : निवडणूक प्रशिक्षण हे मतदान प्रक्रियेतील मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी आणि कर्मचारी यांना सक्षम करण्यासाठी आहे. त्यामुळे कुठल्याही प्रसंगी घाबरून जाऊ नका, जाणीवपूर्वक दुर्लक्ष नको, वेळेचे भान ठेवून जबाबदारीने दिलेले कर्तव्य अचूकपणे झाले पाहिजे. ‘ चलो, चलता है…’ ही मानसिकता बदलावी आणि मतदानासह संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निर्धोकपणे पार पाडण्यासाठी सदैव दक्षता अत्यंत महत्त्वाची आहे, याची जाणीव ठेवावी, असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी मार्गदर्शन करतांना केले.

सेलू नगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त ६० पथकांतील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकार्‍यांना मंगळवारी, २५ नोव्हेंबर रोजी दुसरे प्रशिक्षण देण्यात आले.सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, मुख्याधिकारी तुकाराम कदम, निरीक्षक प्रतिनिधी डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता गणेश शिंदे, नायब तहसीलदार जयश्री कोल्हे, हरिष टाक आदींची उपस्थिती होती.

तहसीलदार डॉ.मगर यांनी मतदान प्रक्रिया, विविध फॉर्म, नोंदी, मतदानाचा हिशोब, तसेच मतदान प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची दक्षता याबाबत पीपीटीद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा. शिंदे यांनी निवडणुकीतील बदल समजून घेत, टीम वर्कच्या माध्यमातून भयमुक्त वातावरणात आणि निःपक्षपातीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले, तर श्री.भोसले यांनी उपस्थितांशी संवाद साधताना विचारलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून शंका निरसनाने समारोप केला.

दुपार सत्रात नूतन विद्यालयात ३० मास्टर ट्रेनर यांनी ईव्हीएम बाबतच्या हॅन्ड्सऑन प्रशिक्षणात मॉक पोल, सिलिंग, मतदान प्रक्रिया याविषयी माहिती देण्यात आली. फोटो ओळी :सेलू नगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त मतदान अधिकार्‍यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणात मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी मार्गदर्शन केले.पूर्ण…

Post Views: 1,509
Please Share
Previous Post

बेकायदेशीरपणे दुकान तोडून चोरी

Next Post

परभणीत ग्राहक जागरण दिंडी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणीत ग्राहक जागरण दिंडी

परभणीत ग्राहक जागरण दिंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ