देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणीत ग्राहक जागरण दिंडी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 26, 2025
in परभणी
0
परभणीत ग्राहक जागरण दिंडी
Please Share

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांतातर्फे जनजागृतीचा उपक्रम

परभणी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतातर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागरण दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी २४ डिसेंबर रोजी असलेल्या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या अनुषंगाने, ही दिंडी २४ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत चालणार आहे.

सोमवार, दिनांक २४ नोव्हेंबर, २०२५ रोजी प्रांत अध्यक्ष डॉ. विलास मोरे यांच्या हस्ते या ग्राहक जागरण दिंडीचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला परभणी जिल्ह्याच्या पालक अधिकारी डॉ. संगीता आवचार, लीगल सेल प्रमुख ॲड. संजय केकान, रोजगार सृजन प्रमुख किरण बोचरे, जिल्हाध्यक्ष गुलाब शिंदे, उपाध्यक्ष सोपान टोले, भगवान करंजे, मधुकरराव मुळे, डॉ. संदीप चव्हाण, भानुदास शिंदे, कारभारी शिंदे, अब्दुल रहीम, शामराव रणेर, जनार्दन आवरगंड, महानंदा जाधव, श्रीमती रेघाटे, कल्याणी आवचार, ॲड. धनंजय मुंडे, ॲड. सातपुते, गंगाधर कान्हेकर, सुनील गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, गफार भाई, खाडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या दिंडीच्या माध्यमातून ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्कांबद्दल आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागृती निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Post Views: 1,655
Please Share
Previous Post

निवडणूक प्रक्रियेत दक्षता अत्यंत महत्त्वाची

Next Post

न्यू हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
न्यू हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात

न्यू हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ