देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्री ज्ञानेश्वरीच्या इंग्रजी आवृत्तीचे लोकार्पण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 4, 2025
in परभणी
0
श्री ज्ञानेश्वरीच्या इंग्रजी आवृत्तीचे लोकार्पण
Please Share

परभणी : संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत लिहिलेल्या ‘श्री ज्ञानेश्वरी’च्या इंग्रजी आवृत्तीचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते नागपूर येथील सायंटिफिक सभागृहात झाले. डॉ. तुकाराम गरुड आणि डॉ. मीरा तुकाराम गरुड यांच्या लेखन कार्याचा गौरव करणारा हा सोहळा रविवार, ३० नोव्हेंबर रोजी पार पडला.
यावेळी व्यासपीठावर इंग्रजी आवृत्तीचे संपादक डॉ.सुरेंद्र सुर्यवंशी, डॉ.तुकाराम गरूड, डॉ. मीरा तुकाराम गरुड आणि डॉ. रजनी सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात भारतीय भाषा आणि मातृभाषेच्या कमी वापराबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, भारतीय परंपरा लोकांना स्वतःच्या फायद्यापलीकडे जाऊन कुटुंब आणि समाजाच्या कल्याणाचा विचार करायला शिकवते. भगवद्‌गीतेत जगाचे सत्य, ज्ञान आणि सारांश सामावलेला आहे. ‘आस्थे’शिवाय ज्ञान रावणासारखे धोकादायक ठरू शकते. तसेच, पंखांशिवाय पक्षी उडू शकत नाही, तसे ज्ञान आणि कर्म या दोन पंखांची आपल्याला गरज आहे.
डॉ. तुकाराम गरुड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, गीता आणि ज्ञानेश्वरी विश्वाची प्रगती व शांती टिकवून ठेवण्यासाठी मानवाला मार्गदर्शन करतात. मानवाच्या परिपूर्ण विकासाची त्रिसूत्री म्हणजे ज्ञान, कर्म आणि भक्ती होय. संत वाङ्मय विश्वाच्या सुखसमृद्धीचा विचार करणारे असल्याने, आम्ही त्याला इंग्रजीमध्ये रूपांतरित केले. वारकरी संप्रदायाच्या इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल, असेही ते म्हणाले. या समारंभासाठी परभणीहून अनेक मान्यवर नागपूर येथे उपस्थित होते.

Post Views: 1,694
Please Share
Previous Post

श्रीमद् भागवत कथेची उत्साहात सांगता

Next Post

परभणीत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणीत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात

परभणीत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ