देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेवाकार्यात सेलूकरांनी भरभरून प्रेम दिले

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 5, 2025
in परभणी
0
सेवाकार्यात सेलूकरांनी भरभरून प्रेम दिले
Please Share

सेवापूर्ती सोहळ्यात मुकुंद आष्टीकर यांच्या भावना

सेलू : शासकीय सेवेत राहून सामाजिक बांधिलकी जपत असताना, तब्बल तीस वर्षांच्या सेवा काळात पत्नी जया यांची खंबीर साथ मिळाली. सेवा कार्यकाळात अधिकारी, कर्मचारी आणि विशेष म्हणजे सेलू शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांनी वेळोवेळी मार्गदर्शन आणि भरभरून प्रेम दिले आहे, अशा भावना सेलू सज्जाचे सेवानिवृत्त तलाठी आणि संघटनेचे नेते मुकुंद आष्टीकर यांनी व्यक्त केल्या.
सेलू तालुका महसूल आणि तलाठी संघटनेच्या वतीने बुधवारी, ३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित सेवापूर्ती सोहळ्यात श्री.आष्टीकर बोलत होते. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले (परभणी), प्रमुख पाहुणे सेलूचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, अनिकेत पालेपवाड, अशोक उपाध्ये, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शामसुंदर सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते श्री.आष्टीकर, जया आष्टीकर आणि श्रीनिवास आष्टीकर यांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. श्री.भोसले म्हणाले, श्री.आष्टीकर हे विविध आयामी, कार्याद्वारे प्रेरित करणारे व्यक्तिमत्त्व आहे. यावेळी श्री.सूर्यवंशी, श्री.मोताळे, आबासाहेब डख, अशोक उपाध्ये, दिलीप डासाळकर यांनी तसेच मान्यवरांनी श्री.आष्टीकर यांच्या सेवेचा गौरव करीत शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक सारिका हेगडे यांनी केले. अर्चना गायकवाड यांनी स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. ओम कानडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विजय बोधले, ओम कानडे, नामदेव मोताळे, भारत नखाते, सारिका हेडगे, वैशाली बिदे, वैष्णवी बन, राधिका गरुड, योगेंद्र नांदापूरकर, माधव कुरेवाड, प्रशांत पेंडलवार, श्रीकृष्ण खंडागळे, राहुल नाऱ्हेडे, स्वप्नील बडवे, सुजित बारवाल, वैजनाथ आमदरे आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान, तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांच्या हस्ते श्री.आष्टीकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला तलाठी व महसूल संघटनेचे जिल्हाभरातील पदाधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

Post Views: 1,726
Please Share
Previous Post

श्रीकेशवराजांचा पालखी सोहळा उत्साहात

Next Post

शाळा बंद आंदोलन : राष्ट्रवादी शिक्षक सेलचे निवेदन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शाळा बंद आंदोलन : राष्ट्रवादी शिक्षक सेलचे निवेदन

शाळा बंद आंदोलन : राष्ट्रवादी शिक्षक सेलचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

शेलगाव शिवार परिसरातील घटना; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : मंगरुळपीर लगतच्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिम पेट्रोल...

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ