देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्रीकेशवराजांचा पालखी सोहळा उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 5, 2025
in परभणी
0
श्रीकेशवराजांचा पालखी सोहळा उत्साहात
Please Share

सेलूत दुमदुमला हरिनामाचा गजर, भजन, टाळपथकाने आली रंगत

सेलू : शिर्डीचे संत श्री साईबाबांचे सद्गुरू आणि सेलू शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकुशाह) यांच्या २२४ व्या यात्रा महोत्सवानिमित्त गुरुवारी, ४ डिसेंबररोजी पारंपरिक पालखी मिरवणूक सोहळ्याला दुपारी चार वाजता उत्साहात सुरुवात झाली.
” गोपाळकृष्ण श्री केशवराज बाबासाहेब महाराज की जय” च्या जयघोषात; ढोल, ताशांच्या गजराने सेलूनगरी दुमदुमून गेली. अभंग, गवळणी, भारुडांचे सादरीकरण, भक्तिगीतांच्या तालासुरात महिला टाळपथकाने रंगत भरली.
श्री दत्त जयंतीला यात्रेचा मुख्य दिवस असतो. यानिमित्ताने सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची रीघ होती. दुपारी श्री केशवराज बाबासाहेब महाराज समाधीस्थळ आणि मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून जुन्या सेलू् शहरातील मुख्य रस्त्याने पालखी मार्गस्थ झाली. पालखीला पानफुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी पालखी पूजन तसेच फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत केले. पारंपरिक कानगी प्रसाद घेण्यासाठी गर्दी केली. महिला व पुरुष भजनी मंडळांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला. ठिकठिकाणी भाविकांच्या वतीने फराळ प्रसाद, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post Views: 1,886
Please Share
Previous Post

परभणीत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात

Next Post

सेवाकार्यात सेलूकरांनी भरभरून प्रेम दिले

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेवाकार्यात सेलूकरांनी भरभरून प्रेम दिले

सेवाकार्यात सेलूकरांनी भरभरून प्रेम दिले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ