देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अडीच महिन्यात १५ बाल विवाह रोखले

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 19, 2025
in परभणी
0
परभणी : जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्पलाईन १०९८ ने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रभावी कामगिरी करत १५ बालविवाह रोखले आहेत. या काळात एकूण १९ प्रकरणांपैकी ४ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली, तर १५ मुलींना बालकल्याण समितीसमोर हजर करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. भारत सरकारच्या ‘बालविवाहमुक्त भारत’ अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यात जानेवारी २०२६ पर्यंत व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे. कोठेही बालविवाह होत असल्यास १०९८ या टोल-फ्री क्रमांकावर तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवली जाईल. कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे वय १८ आणि मुलाचे २१ वर्षे असणे बंधनकारक असून, उल्लंघन केल्यास पालकांसह भटजी, मंगल कार्यालय आणि इतर सेवापुरवठादारांना दोन वर्षांचा तुरुंगवास व एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
Please Share

परभणी : जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्पलाईन १०९८ ने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रभावी कामगिरी करत १५ बालविवाह रोखले आहेत. या काळात एकूण १९ प्रकरणांपैकी ४ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली, तर १५ मुलींना बालकल्याण समितीसमोर हजर करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले.
भारत सरकारच्या ‘बालविवाहमुक्त भारत’ अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यात जानेवारी २०२६ पर्यंत व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे. कोठेही बालविवाह होत असल्यास १०९८ या टोल-फ्री क्रमांकावर तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवली जाईल. कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे वय १८ आणि मुलाचे २१ वर्षे असणे बंधनकारक असून, उल्लंघन केल्यास पालकांसह भटजी, मंगल कार्यालय आणि इतर सेवापुरवठादारांना दोन वर्षांचा तुरुंगवास व एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Post Views: 1,501
Please Share
Previous Post

प्रलंबित तक्रारी तत्काळ निकाली काढा

Next Post

नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ