देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 19, 2025
in परभणी
0
नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
Please Share

गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ आणि पूर्णा येथे कडेकोट बंदोबस्त

परभणी : जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ आणि पूर्णा या मतदारसंघांतील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी रविवार, २१ डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी मतमोजणी केंद्रांच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ लागू केले आहे.

जिल्ह्यातील नगरपरिषदनिहाय मतमोजणी पुढील ठिकाणी होणार आहे: गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाची नवीन इमारत, जिंतूर येथील श्री. गुरु नथ्थुराम म. केहाळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय, मानवत येथील तहसील कार्यालय, पाथरी येथील सोनपेठ रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच सोनपेठ आणि पूर्णा येथील तहसील कार्यालयात २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ अन्वये मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात सर्व पक्ष कार्यालये, उमेदवारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहने आणि अनधिकृत व्यक्तींना या परिसरात प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे. हे आदेश २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजेपासून ते मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहणार आहेत.

Post Views: 1,354
Please Share
Previous Post

अडीच महिन्यात १५ बाल विवाह रोखले

Next Post

यासेर उर्दू शाळेत आरोग्य तपासणी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
यासेर उर्दू शाळेत आरोग्य तपासणी

यासेर उर्दू शाळेत आरोग्य तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ