देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परीक्षेतून आयुष्य घडते : राहुल गिरी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 16, 2026
in परभणी
0
परीक्षेतून आयुष्य घडते : राहुल गिरी
Please Share

ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

परभणी : परीक्षेची भीती न बाळगता, तणावमुक्त राहून आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टीकोनातून परीक्षेला सामोरे जावे. आई-वडील व गुरुजनांचे संस्कार जपत सातत्यपूर्ण परिश्रम केल्यास यश निश्चित मिळते. परीक्षेतूनच आपले आयुष्य घडत असते, असे प्रतिपादन व्याख्याते तथा समुपदेशक राहुल गिरी यांनी यांनी केले.

धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या माध्यमिक विभागात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘परीक्षेला जाताना’ या विशेष समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री.गिरी बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के होते. सचिव प्राचार्य. शितल सोनटक्के, समन्वयक आणि विभागप्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्ञानसाधना सूरसागर संचाने स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविकात शितल सोनटक्के यांनी दहावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना योग्य दिशा व प्रेरणा मिळावी, यासाठी या समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.अध्यक्षीय भाषणात प्रा.सोनटक्के यांनी नियमित, सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध अभ्यास केल्यास घवघवीत यश मिळते, असा विश्वास व्यक्त केला व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन पी. एस. खंदारे यांनी केले, तर समन्वयक आर. जी. पोले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,863
Please Share
Previous Post

महाशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

कलाप्पा हुगे यांना वीरशैव समाजभूषण पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कलाप्पा हुगे यांना वीरशैव समाजभूषण पुरस्कार

कलाप्पा हुगे यांना वीरशैव समाजभूषण पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ