देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

विवेकानंद शाळेच्या विद्यार्थ्यांची विज्ञानवारीसाठी निवड

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 17, 2026
in परभणी
0
विवेकानंद शाळेच्या विद्यार्थ्यांची विज्ञानवारीसाठी निवड
Please Share

प्रणव सुरवसे आणि गौरांग पाटील यांचे यश

सेलू/प्रतिनिधी : परभणी अस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानवारी पात्रता पूर्व परीक्षा २०२६ मध्ये सेलू येथील भा.शि.प्र.संस्था अंबाजोगाई संचलित, विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या या परीक्षेतून विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची आता तृतीय फेरीसाठी म्हणजेच जिल्हास्तरीय प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे.या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रणव विठ्ठल सुरवसे आणि गौरांग निलेश पाटील या विद्यार्थ्यांनी आपले स्थान निश्चित केले आहे. त्यांच्या या यशाने विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी हरिभाऊ चौधरी, उपेंद्र बेल्लूरकर, करुणा कुलकर्णी, मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे आणि अनिल कौसडीकर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post Views: 1,622
Please Share
Previous Post

सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेस मोठा प्रतिसाद

Next Post

‘यासेर उर्दू’ च्या विद्यार्थ्यांना अर्थसाक्षरतेचे धडे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
‘यासेर उर्दू’ च्या विद्यार्थ्यांना अर्थसाक्षरतेचे धडे

'यासेर उर्दू' च्या विद्यार्थ्यांना अर्थसाक्षरतेचे धडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ