देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

महात्मा फुले विद्यालयात विज्ञान दिन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 28, 2026
in परभणी
0
महात्मा फुले विद्यालयात विज्ञान दिन उत्साहात
Please Share

प्रयोगांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी दिला विज्ञानाचा संदेश

परभणी : येथील महात्मा फुले विद्यालय गणेश नगर शाखेत २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या ‘रामन इफेक्ट’ या क्रांतिकारी शोधाच्या स्मृतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगांचे यशस्वी सादरीकरण केले. या बालवैज्ञानिकांचे कौतुक पर्यवेक्षक रमेशराव नाईकवाडे आणि सर्व शिक्षकांनी बक्षीस देऊन केले.कार्यक्रमासाठी लखन सिंह जाधव, शिवाजीराव वीरसे, प्रदीप चव्हाण, डी. जी. रणगीरे, सुभाष यवतकर, बी. पी. खंदारे, आर. डी. गहाळ, अमोल क्षीरसागर, मंचक जुकटे, बी. जी. तोंडचिरे, सुजित राठोड, पांडुरंग जगताप, योगेश जोशी, वर्षा पारवे, समृद्धी मस्के आणि मंगलबाई यांनी मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगांसाठी सुरेश तांबोळी, एन. के. चापके आणि श्रीकांत नाईकवाडे यांनी मार्गदर्शन करत विज्ञानाचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा संकल्प करत ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

Post Views: 1,529
Please Share
Previous Post

बाल विद्यामंदिर, नूतन, गांधी विद्यालय विजेते

Next Post

सेलू तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’

सेलू तालुक्यात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

शेलगाव शिवार परिसरातील घटना; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : मंगरुळपीर लगतच्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिम पेट्रोल...

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ