देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अध्यात्माची गोडी लावणारा सोहळा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 19, 2026
in परभणी
0
अध्यात्माची गोडी लावणारा सोहळा
Please Share

पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे : भावी पिढीला संस्कार देणारा फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा

सेलू : वडीलधाऱ्या माणसांना अध्यात्माची आवड असतेच पण पुढच्या पिढीलाही अध्यात्माची गोडी लावणारा हा फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा आहे. शिस्तबद्ध नियोजनात संपन्न होणाऱ्या या सोहळ्यातून प्रत्येक जण समाधान घेऊन जातो आहे असे प्रतिपादन जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी बुधवार दि. १८ रोजी फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना केले.

अलंकापुरीनगरीत आयोजित फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात पुढे बोलताना पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे म्हणाल्या की आजच्या काळात नामस्मरणाची गोडी असल्याशिवाय आपल्या मनाला आणि संसाराला समाधान मिळणार नाही. आपली सर्व तीर्थक्षेत्रे आणि ऊर्जाक्षेत्र विकासाची कामे शासनाने हाती घेतली आहेत. जिल्ह्यातील ३०० च्या वर असलेल्या हेमाडपंथी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी केंद्र आणि राज्याचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. नामस्मरणातून मिळणारी ऊर्जा रोजच्या जीवनातील समस्या आणि अडचणींना पार करण्याची शक्ती देते. अशा पारायण सोहळा आणि कार्यक्रमातून हे सर्व सहजशक्य होते. आपण भारतीय म्हणून एकत्र राहण्याची गरज आहे. पर्यावरण संतुलनाचे खूप मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. यादृष्टीने पारायण सांगता सोहळ्यातून दिला गेलेला प्लास्टिकमुक्तीचा संदेश खूप महत्त्वाचा आहे असेही मेघना बोर्डीकर साकोरे म्हणाल्या.

या वेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली), सावता महाराजांचे सतरावे वंशज, फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा ज्यांच्या संकल्पनेतून साकारला ते ह.भ.प. पंडित महाराज डाके, अविनाश बिहाणी, संजय साडेगावकर यांची विशेष उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. संजय पिंपळगावकर यांनी केले.

Post Views: 1,719
Please Share
Previous Post

आयुर्वेदिक चिकित्सा शिबिरास भाविकांचा प्रतिसाद

Next Post

परभणी झेडपीच्या अध्यक्षपदी लता वाकळे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणी झेडपीच्या अध्यक्षपदी लता वाकळे

परभणी झेडपीच्या अध्यक्षपदी लता वाकळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाटील करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाटील करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ