देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home क्रीडा

लेक्रॉस राज्यस्तरीय स्पर्धेत परभणी, गोंदिया विजेते

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 8, 2026
in क्रीडा
0
लेक्रॉस राज्यस्तरीय स्पर्धेत परभणी, गोंदिया विजेते
Please Share

सेलूत श्रीरामजी भांगडीया शतकोत्तर रजत जयंती वर्षानिमित्त निमित्त उपक्रम

सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था व परभणी जिल्हा लेक्रॉस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै.श्रीरामजी भांगडीया शतकोत्तर रजत जयंती वर्षानिमित्त आयोजित तीन दिवशीय चौथ्या राज्यस्तरीय सिनियर लेक्राॅस ( पुरूष, महिला ) क्रीडा स्पर्धेत पुरूष गटात परभणी, महिला गटात गोंदिया प्रथम, तर नागपूर संघ उपविजेता ठरला.

लेक्रॉस क्रीडा स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण उत्साहात गुरूवार (दि.७) रोजी कै.कमलाबाई आसारामजी बाहेती सभागृहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया हे होते.तर तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांची विशेष उपस्थिती होती.प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ‌.विनायकराव कोठेकर, पंचायत समिती सभापती गजानन डोंबे, पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध नाईक, स्पर्धा निरीक्षक तालुका क्रीडा अधिकारी सुरेश नाटकर, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक चंद्रशेखर नावाडे, महाराष्ट्र लेक्रॉस असोसिएशन अध्यक्ष डॉ.सुमेधा ठाकूर, सरचिटणीस डॉ.मोहम्मद बाबर, जिल्हाध्यक्ष संतोष कंठाळे, कैलास माने, क्रीडा समिती संयोजक गणेश माळवे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रस्ताविक राज्य सरचिटणीस डॉ.मोहम्मद बाबर यांनी केले. सुत्रसंचलन गोपाळ आम्ले यांनी केले. तर आभार प्रदर्शन स्पर्धा जिल्हा सचिव प्रशांत नाईक यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी कै.श्रीरामजी भांगडीया शतकोत्तर रजत समितीचे संयोजक तथा प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापक संतोष पाटील,निशा पाटील, उल्हास पांडे, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, डॉ.सुरेश हिवाळे, क्रीडा शिक्षक संजय भूमकर, राजेश राठोड,बाळू बुधवंत, बाबासाहेब गोरे, मुकुंद डमरे, प्रा.सत्यम बरकुले, अनुराग आंबटी, निलेश माळवे,.एस.आर. सुरवसे ,एस.व्ही रासवे, वाय.बी.चव्हाण, एस.जी. आमटे, एस.एस भांबळे , ए.पी .नरके, के.एस. मोहिते,एस. डी. राठोड, आर. डी. शिंदे, एकनाथ जाधव,चेतन सावरकर, पानझाडे, हळणे, डुकरे, यांनी परिश्रम घेतले.लेक्राॅस स्पर्धेचा अंतिम निकाल चौथ्या राज्यस्तरीय सिनिअर लेक्रॉस क्रीडा स्पर्धेत‌ अंतिम फेरीत परभणी विरूद्ध नागपूर दरम्यान अत्यंत चुरशीच्या सामन्यात २-२ बरोबर गोल मारुन पॉन्लटी गोलमध्ये ५-४ अशा लढतीत प्रेक्षकांचे मन जिंकून परभणी जिल्हा संघाने विजेतेपद प्राप्त केले. तर नागपूर संघ उपविजेता ठरला. तृतीय क्रमांकसाठी बीड वि. कोल्हापूर दरम्यान बीड संघाने सरळ लढतीत ३-० अशा गोल ने विजय प्राप्त केला. सिक्स साईट महिला गटात अंतिम सामना गोंदिया विरूद्ध नागपूर दरम्यान झाला. गोंदिया संघ २-१ गोल ने विजेता ठरला. तर नागपूर उपविजेता. तृतीय क्रमांकसाठी धाराशिव विरूद्ध कोल्हापूर दरम्यान कडवी झुंज देत धाराशिव संघाने ३:२ गोल ने विजय प्राप्त केला. बॉक्स इव्हेंट पुरुष गटात कोल्हापूर, परभणी,धुळे. तर महिला गटात बुलढाणा,नाशिक, कोल्हापूर यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. विशाल पवार (पंच प्रमुख धुळे ), पियुष खोपे, पुनम खोपे (नागपूर), प्रमय ठाकरे, मुकुंद चव्हाण, एकनाथ कुंभार, सिध्दांत आमुले, सोइन रेग्गनवाल, आस्था दहिकर, ऋषिकेश टेमकर यांनी स्पर्धेचे पंच म्हणून काम पाहिले.

Post Views: 1,692
Please Share
Previous Post

रायरेश्वर विद्यालयाचा निकाल १०० टक्के

Next Post

नूतन विद्यालयाच्या निकालाची उज्ज्वल परंपरा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नूतन विद्यालयाच्या निकालाची उज्ज्वल परंपरा

नूतन विद्यालयाच्या निकालाची उज्ज्वल परंपरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ