देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

गोमाता-संवाद यात्रेत सहभागी व्हा – नितीन चिलवंत

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 10, 2026
in परभणी
0
गोमाता-संवाद यात्रेत सहभागी व्हा – नितीन चिलवंत
Please Share

सेलू: महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्रा ३१ मे ते १४ जून या कालावधीत काढण्यात आली आहे. या संवाद यात्रेचे सोमवार, दिनांक ११ मे रोजी दुपारी ४ वाजता मानवत तालुक्यातील श्री क्षेत्र ऋषीश्वर महाराज समाधीस्थळ, दुधना बेट मगर सावंगी येथे आगमन होणार आहे. महाराष्ट्रात ही यात्रा पहिल्यांदाच येत असून, यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नितीन चिलवंत व मुकुंद मगर यांनी केले आहे.

भारतीय संस्कृतीचा कणा आणि मानवी आरोग्याचे उगमस्थान असलेल्या देशी गोवंशाचे महत्त्व सर्वांना कळावे, हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. पुरुषोत्तम मासानिमित्त या गोसंवाद यात्रेत गोमाता महाआरती, महापूजन सोहळा, गोमाता विजय संस्कृती गोपूजन, गोपालकांचा स्नेह मेळावा आणि गो संस्कृती नोंदणी अभियान अशा विविध आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सर्व उपक्रमांमध्ये गोसेवकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांनी केले आहे. या संवाद यात्रेच्या यशस्वीतेसाठी आयोजक नितीन चिलवंत, मुकुंद मगर व संयोजन समितीचे सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत. या निमित्ताने गोवंश संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

भारतीय संस्कृतीचा कणा आणि मानवी आरोग्याचे उगमस्थान असलेल्या देशी गोवंशाचे महत्व जाणून घेण्यासाठी पुरुषोत्तम मासा निमित्य गोसंवाद यात्रे निमित्य गो माता महाआरती, महापुजन सोहळा, गो माता विजय संस्कृती गोपुजन, गोपालकांचा स्नेह मेळावा गो संस्कृती नोंदणी अभियान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमात गोसेवकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांनी केले असून आयोजक नितीन चिलवंत, मुकुंद मगर व संयोजन समितीच्या वतीने करण्यात गो संवाद यात्रेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले जात आहेत.

Post Views: 1,401
Please Share
Previous Post

प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करा

Next Post

वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे आपली सामूहिक जबाबदारी – डॉ. रामेश्वर नाईक

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे आपली सामूहिक जबाबदारी - डॉ. रामेश्वर नाईक

वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे आपली सामूहिक जबाबदारी - डॉ. रामेश्वर नाईक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवून पटकावला विजय; महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते...

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ