देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे आपली सामूहिक जबाबदारी – डॉ. रामेश्वर नाईक

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 10, 2026
in परभणी
0
वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे आपली सामूहिक जबाबदारी - डॉ. रामेश्वर नाईक
Please Share

परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे जिंतूरमध्ये वैज्ञानिक जनजागृतीसाठी विविध उपक्रम

जिंतूर : परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या (PAS) वतीने विज्ञानप्रेमी शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिकांची बैठक गुरुदेव नगर येथील पोदार जंबो किड्स येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत विज्ञान प्रचार, खगोलशास्त्राविषयी जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि विज्ञानाधारित प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. दुर्गादास कान्हडकर होते. प्रमुख अतिथी म्हणून सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक, सचिव सुधीर सोनूनकर, ॲड. मनोज सारडा, केंद्रप्रमुख के. सी. घुगे, प्रसाद वाघमारे, अशोक लाड व अनंत लाड उपस्थित होते. तसेच पंडितराव कवडे, किरण नाईक, कपिल घुगे, एकनाथ काळे, सचिन हजारे, सखाराम चव्हाण, अमोल सोनटक्के, विजय गीते, तुकाराम काळे, मुंजाभाऊ मोरे, प्रा. प्रकाश घुगे, गजानन बुधवंत, मनिषा वाघमारे, सुरेखा काळे, इंजि. आशा दराडे व श्रीमती वावरे यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. रामेश्वर नाईक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी असून विज्ञानाच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. जिंतूर तालुक्यात विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कार्यकारी, प्रचार, आयोजन, संपर्क, तांत्रिक आणि महिला व युवा अशा विविध समित्यांचे गठन करण्यात आले. भविष्यात विज्ञान वारी, खगोल निरीक्षण शिबिरे आणि विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन केले जाणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका समन्वयक प्रकाश डुब्बे व बाळू बुधवंत यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,543
Please Share
Previous Post

गोमाता-संवाद यात्रेत सहभागी व्हा – नितीन चिलवंत

Next Post

ट्रॅक्टरसाठी १०० लिटरपर्यंत डिझेल मिळणार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ट्रॅक्टरसाठी १०० लिटरपर्यंत डिझेल मिळणार

ट्रॅक्टरसाठी १०० लिटरपर्यंत डिझेल मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ