देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पांढरा कोड रुग्णांना मोठा दिलासा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 5, 2026
in परभणी
0
पांढरा कोड रुग्णांना मोठा दिलासा
Please Share

सेलूतील डॉ.शैलैश मालाणी यांनी केले यशस्वी त्वचा प्रत्यारोपण

सेलू : त्वचेचा पांढरा कोड असणाऱ्या रुग्णांवर नॉन कल्चरल मेलनो साईड ट्रान्सपर्ट म्हणजेच त्वचेला रंग देणाऱ्या पेशींचे प्रत्यारोपण करण्याची यशस्वी शस्त्रक्रिया त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी यांनी केली आहे. त्यामुळे त्वचेचा पांढरा कोड असणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, त्वचेचा पांढरा कोड असणाऱ्या रुग्णांना दोन वर्षांपासून पांढऱ्या कोडाच्या आकारात वाढ होत नसेल तर अशा रुग्णांचे त्वचा प्रत्यारोपण यशस्वीपणे करता येते. या त्वचा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया एका दिवसात पूर्ण होते, त्यामुळे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये मुक्कामी थांबण्याचीही आवश्यकता नाही. शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यात त्वचेवरील पांढरे कोडाचे डाग नाहीसे होतात. तसेच त्वचेशी संबंधित पंचग्राफ्टींग, स्पीट थीकनेस स्कीन ग्राफ्टींग आणि सक्शन ब्लिस्टर ग्राफ्टिंग या शस्त्रक्रियाही सेलूत होत आहेत, अशी माहिती डॉ. शैलेश शिवणारायण मालाणी यांनी दिली. पांढऱ्या कोडावरील त्वचा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी विदर्भातील रुग्ण सेलूत येऊन उपचार घेत आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील त्वचेच्या पांढऱ्या कोडाच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Post Views: 1,244
Please Share
Previous Post

आनंदी जीवनासाठी स्वतःला बदला

Next Post

जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा भोवला

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा भोवला

जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा भोवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ