देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची राज्य सरचिटणीसपदी निवड

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 11, 2026
in परभणी
0
नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची राज्य सरचिटणीसपदी निवड
Please Share

महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या बैठकीत नियुक्ती

सेलू जि.परभणी : सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या राज्य सरचिटणीसपदी निवड झाली आहे. महासंघाच्या नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत ही निवड करण्यात आली आहे.मिलिंद सावंत यांच्यावर छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा विभाग) व उत्तर महाराष्ट्र विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

श्री.सावंत यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीस महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष रणजित चव्हाण, अध्यक्ष रूचिता राजेंद्र घोरपडे, संयोजक लक्ष्मणराव लटके यांच्यासह राज्यभरातून जवळपास शंभरावर नगराध्यक्ष उपस्थित होते. श्री.सावंत यांच्या या निवडीबद्दल राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, पाथरीचे नगराध्यक्ष आसेफ खान, सोनपेठचे नगराध्यक्ष परमेश्वर कदम, जिंतूरचे प्रताप देशमुख, तसेच डॉ. अंकुश लाड यांच्यासह विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Post Views: 1,673
Please Share
Previous Post

पोस्टमास्तर रमेश हेलसकर यांचे निधन

Next Post

लॉयन्स क्लबच्या शिबिरात ८५ रुग्णांची नेत्र तपासणी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
लॉयन्स क्लबच्या शिबिरात ८५ रुग्णांची नेत्र तपासणी

लॉयन्स क्लबच्या शिबिरात ८५ रुग्णांची नेत्र तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ