देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

राजर्षी शाहू महाराज आरक्षणाचे जनक

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
in परभणी
0
राजर्षी शाहू महाराज आरक्षणाचे जनक
Please Share

राजेंद्र सोनवणे यांचे मत, नूतन विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

सेलू | प्रतिनिधी : सेलू् येथील नूतन विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त शुक्रवारी, २६ जून २०२६ रोजी सकाळी अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना शिक्षक राजेंद्र सोनवणे म्हणाले की, शाहू महाराज हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक आणि कोल्हापूर संस्थानचे छत्रपती होते. त्यांनी आयुष्यभर बहुजन समाज, दलित आणि वंचितांच्या उद्धारासाठी कार्य केले. २६ जुलै १९०२ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय समाजासाठी ५०% आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केली, ज्यामुळे त्यांना आरक्षणाचे जनक म्हटले जाते.

यावेळी मुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक एस.जी.बोधनापोड, बी.एस.हेलसकर, सुनील तोडकर, व्यंकट तोरणाळे, संतोष क्षीरसागर, विशाल क्षीरसागर, फुलचंद गावीत, सच्चिदानंद डाखोरे, राहुल रोकडे, मुकुंद डमरे, अश्विनी पटाईत, निर्मला कांदळे, अरूण रामपूरकर आदींसह शिक्षक उपस्थित होते.
श्री.सोनवणे म्हणाले ” शाहू महाराज यांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले, तसेच आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. त्यांच्या लोककल्याणकारी कार्यामुळे कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल केली.

Post Views: 1,362
Please Share
Previous Post

सेलूच्या ‘एसबीआय’मध्ये ग्राहकांची कोंडी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी शाहू महाराज आरक्षणाचे जनक

राजर्षी शाहू महाराज आरक्षणाचे जनक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

राजेंद्र सोनवणे यांचे मत, नूतन विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन सेलू | प्रतिनिधी : सेलू् येथील नूतन विद्यालयात...

सेलूच्या ‘एसबीआय’मध्ये ग्राहकांची कोंडी

सेलूच्या ‘एसबीआय’मध्ये ग्राहकांची कोंडी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

शाखा व्यवस्थापकांच्या अरेरावीची कैफियत; ग्राहक पंचायतीची थेट मुंबई मुख्य कार्यालयाकडे तक्रार वरिष्ठ कार्यालयाला ईमेलद्वारे पाठवले निवेदन सेलू I प्रतिनिधी :...

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये मोफत प्रवेश

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये मोफत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ६ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील निवड झालेल्या नामांकित शाळांमध्ये रामराव...

संत भगवान बाबा

संत भगवान बाबा शासकीय वसतिगृहाकरिता खाजगी जमीन खरेदी प्रक्रिया सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

एक एकर जागेची आवश्यकता, शासकीय बाजारभाव (रेडी रेकनर) दराने खरेदी होणार परभणी : लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ