देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून वाढदिवस साजरा; नगरसेवक दीपक कोल्हाळ यांचा आदर्श पायंडा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 14, 2026
in मराठवाडा
0
विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून वाढदिवस साजरा; नगरसेवक दीपक कोल्हाळ यांचा आदर्श पायंडा
Please Share

श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील ३६ गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश भेट; शैक्षणिक व सामाजिक वर्तुळातून कौतुक

सेलू : आजच्या आधुनिक युगात सगळीकडे आपल्याला पुरता स्वार्थी विचार करण्याची वृत्ती बळावत असताना वाढदिवसदेखील मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, पण येथील प्रभाग क्रमांक ४ मधील नगर सेवक दीपक कोल्हाळ यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आपण समाजाचे देणे लागतो या उदात्त हेतूने श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील गरीब व होतकरु विदयार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करून एक आदर्श पायंडा प्रस्थापित केला आहे.

या प्रसंगी ३६ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्याध्यापक संजय धारासुरकर, किशोर खारकर, ज्येष्ठ शिक्षक दिलीप बेदरकर, दिपक कोल्हाळ, शिवाजी जाधव तसेच मित्र मंडळी यांची उपस्थिती होती. शुभेच्छापर मनोगतात संजय धारासुरकर यांनी दिपक कोल्हाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या पुढेहीं शाळेला असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश ढवारे यांनी केले तर आभार कृष्णा पांचाळ यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षिका अमिता जवळेकर, कीर्ती कुलकर्णी, रुपाली कुर्डे, स्वप्नील सुरुसे, धीरज दूधगोंडे, सेवक विठ्ठल काळे, बाबासाहेब बदाले आणि श्याम मुंडे यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,516
Please Share
Previous Post

विकासकामांची गुणवत्ता व वेळेत अंमलबजावणीस प्राधान्य द्यावे : पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

Next Post

Voice of Media, Selu : अध्यक्षपदी अशोक अंभोरे; श्रीपाद कुलकर्णी सचिव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
Voice of Media, Selu : अध्यक्षपदी अशोक अंभोरे; श्रीपाद कुलकर्णी सचिव

Voice of Media, Selu : अध्यक्षपदी अशोक अंभोरे; श्रीपाद कुलकर्णी सचिव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ