देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

कै.सौ.वत्सलाबाई राके स्मृती खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 17, 2026
in मराठवाडा
0
कै.सौ.वत्सलाबाई राके स्मृती खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
Please Share

परभणी :- बाल विद्या मंदिर शिक्षण संस्था परभणीचे माजी मुख्याध्यापक दिलीप राके व त्यांचे बंधू हे त्यांच्या आई कै. वत्सलाबाई राके यांच्या स्मृती प्रित्यर्थ परभणी जिल्हा बुद्धिबळ संघटनेमार्फत मागील 28 वर्षांपासून एका भव्य, सर्वांसाठी खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करतात. हे स्पर्धेचे 29 वे वर्ष असून सदर स्पर्धा 26 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता पारितोषिक वितरण समारंभाने स्पर्धेचा समारोप होईल.


शुभमंगल कार्यालय, पाथरी रोड, परभणी या ठिकाणी स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली असली तरी विविध गटांमध्ये एकूण रु. 51000 (रू.एक्कावन हजार फक्त) ची रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
सात ते सतरा वर्षाखालील गटातील खेळाडूंना, तसेच महिला या गटांमध्ये प्रत्येकी दहा पारितोषिके देण्यात येणार आहेत. खुल्या गटामध्ये प्रथम पारितोषिक रुपये 8100 व ट्रॉफी, द्वितीय रुपये पाच हजार , तृतीय रुपये तीन हजार व पुढे अशी एकूण रोख रकमेची 15 पारितोषिके असतील. पहिल्या सहा क्रमांकांना स्मृतीचिन्ह देण्यात येईल. रोख रकमेची 90 पारितोषिके आणि 30 स्मृतीचिन्ह अशी एकूण पारितोषिके प्रदान करण्यात येतील. प्रत्येक सहभागी खेळाडूला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
नाव नोंदणी दिनांक 24 जुलैपर्यंत करणे आवश्यक आहे.
नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी
संभाजी बिल्पे, अनिल सेलगावकर
यांच्याशी संपर्क साधावा.

Post Views: 1,705
Please Share
Previous Post

Voice of Media, Selu : अध्यक्षपदी अशोक अंभोरे; श्रीपाद कुलकर्णी सचिव

Next Post

एसआयआर प्रशिक्षणाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
एसआयआर प्रशिक्षणाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एसआयआर प्रशिक्षणाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ