देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

महाटेट परीक्षा आता ऑनलाईन होणार‌ !

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 3, 2026
in मराठवाडा
0
महाटेट परीक्षा आता ऑनलाईन होणार‌ !
Please Share

राज्य परीक्षा परिषदेचे ‘आयबीपीएस’ला पत्र

परभणी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटेट) २०२६ च्या आयोजनाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या परीक्षेचे ऑनलाईन आयोजन करण्यासाठी ‘आयबीपीएस’ (IBPS) या गोपनीय संस्थेला २ जुलैरोजी पत्र पाठवून विनंती केली आहे. ही परीक्षा अधिक सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने पार पाडावी, यासाठी शासन निर्देशानुसार ही पावले उचलण्यात येत आहेत.

यापूर्वी ही परीक्षा २८ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून पेपर क्रमांक १ साठी २,५८,०६१ आणि पेपर क्रमांक २ साठी ३,४२,०६४ अशा एकूण ६,००,१२५ परीक्षार्थींनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले होते. परीक्षा सुरळीत घेण्यासाठी राज्यभरात एकूण १,७२१ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली होती. मात्र, एका जाहीर प्रकटनाद्वारे ही २८ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, सेवेतील शिक्षकांना टीईटी (TET) परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच सेवेत असणाऱ्या शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सन २०२८ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, आता ही परीक्षा वर्षातून किमान दोनदा घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
पुढे होणाऱ्या सर्व परीक्षा ऑनलाईन कार्यपद्धतीचा अवलंब करून घ्यायच्या असल्याने, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी आयबीपीएस संस्थेला ही परीक्षा शक्य तितक्या लवकर, सुरक्षितरीत्या आणि पारदर्शकपणे आयोजित करण्याची विनंती केली आहे. या निर्णयामुळे लाखो परीक्षार्थींना आता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देण्याची तयारी करावी लागणार आहे.

Post Views: 1,484
Please Share
Previous Post

नूतन शिक्षण संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आज कार्यक्रम

Next Post

मराठवाडा शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मराठवाडा शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

मराठवाडा शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

धनंजय चौधरी जिल्ह्यात १२ वा, तर मधुर कुलकर्णी २१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण; गुणवंतांचे सर्व स्तरांतून कौतुक सेलू/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा...

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

सेलू : भारतीय जनता पार्टी सेलू युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी नागेश गणेशसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर...

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

कृषी महाविद्यालय सेलूच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; प्रभात फेरी आणि वृक्षारोपणाने वेधले ग्रामस्थांचे लक्ष केमापूर : हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या...

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचा कृषी दिनानिमित्त उपक्रम कुंडी (ता. सेलू) : सेलू येथील बोर्डीकर कृषी महाविद्यालयातर्फे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ