देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नूतन शिक्षण संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आज कार्यक्रम

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 3, 2026
in परभणी
0
नूतन शिक्षण संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आज कार्यक्रम
Please Share

सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा वर्धापनदिन आणि श्रीरामजी भांगडिया स्मृतिदिन तसेच श्रीरामजी भांगडिया शतकोत्तर रजत जयंती वर्षाचे औचित्य साधून शुक्रवारी, ३ जुलै २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया हे असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून परभणी येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. सत्यनारायणजी सोमाणी लाभणार असून, डॉ.मनीषा घांडगे-डोंबे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. नूतन कन्या प्रशालेतील कै.सौ.कमलाबाई आसारामजी बाहेती सभागृहात आयोजित कार्यक्रमास शिक्षणप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, चिटणीस प्राचार्य डॉ.व्ही.के. कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी आणि कार्यकारी मंडळाने केले आहे.

Post Views: 1,416
Please Share
Previous Post

बोर्डीकर्स पोद्दार लर्न स्कूलमध्ये कृषी दिन साजरा

Next Post

महाटेट परीक्षा आता ऑनलाईन होणार‌ !

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महाटेट परीक्षा आता ऑनलाईन होणार‌ !

महाटेट परीक्षा आता ऑनलाईन होणार‌ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

धनंजय चौधरी जिल्ह्यात १२ वा, तर मधुर कुलकर्णी २१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण; गुणवंतांचे सर्व स्तरांतून कौतुक सेलू/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा...

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

सेलू : भारतीय जनता पार्टी सेलू युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी नागेश गणेशसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर...

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

कृषी महाविद्यालय सेलूच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; प्रभात फेरी आणि वृक्षारोपणाने वेधले ग्रामस्थांचे लक्ष केमापूर : हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या...

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचा कृषी दिनानिमित्त उपक्रम कुंडी (ता. सेलू) : सेलू येथील बोर्डीकर कृषी महाविद्यालयातर्फे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ