देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूल राज्यात अव्वल

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 3, 2026
in महाराष्ट्र
0
सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूल राज्यात अव्वल
Please Share

आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत समर्थ तेलभरे राज्यात प्रथम, तेजश्री द्वितीय, तर सृष्टी तृतीय क्रमांकावर, पाचवीच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश

सेलू जि.परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजित इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतसीबीएसई, सीआयएससीई आणि आयएससी शाळांमधून सेलू (जि.परभणी) येथील एल.के.आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत गुणानुक्रमे पहिल्या तीनही क्रमांकासह अव्वल स्थान पटकावले आहे.‌

इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत समर्थ अनंत तेलभरे (९२.६१ टक्के) याने प्रथम, तेजश्री महेशकुमार चौधरी (९१.२७ टक्के) द्वितीय, सृष्टी गोविंद कदम (९०.६० टक्के) तृतीय, तर समर्थ श्याम मचाले (८८.५९ टक्के) याने सहावा क्रमांक पटकावला आहे. आणि इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत चंद्रशेखर गायकवाड याने राज्य गुणवत्ता यादीत १० वा, तर समर्थ सुरवसे याने १५ वा क्रमांक मिळवून शाळेच्या यशात आणखी भर घातली.विशेष म्हणजे, या परीक्षेत शाळेचे एकूण २४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. यशस्वी विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ.आदित्य रोडगे, मुख्याध्यापक मीरा मिरिंडा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

या यशाबद्दल बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे म्हणाले की, हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नाही, तर पालकांचा विश्वास, शिक्षकांचे समर्पण आणि संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या ध्येयाचे आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि मूल्याधिष्ठित शिक्षण यांचा समन्वय साधण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.

Post Views: 1,669
Please Share
Previous Post

मराठवाडा शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

Next Post

ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे २२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे २२ विद्यार्थी  शिष्यवृत्तीधारक

ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे २२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

धनंजय चौधरी जिल्ह्यात १२ वा, तर मधुर कुलकर्णी २१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण; गुणवंतांचे सर्व स्तरांतून कौतुक सेलू/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा...

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

सेलू : भारतीय जनता पार्टी सेलू युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी नागेश गणेशसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर...

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

कृषी महाविद्यालय सेलूच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; प्रभात फेरी आणि वृक्षारोपणाने वेधले ग्रामस्थांचे लक्ष केमापूर : हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या...

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचा कृषी दिनानिमित्त उपक्रम कुंडी (ता. सेलू) : सेलू येथील बोर्डीकर कृषी महाविद्यालयातर्फे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ