देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूत कारगिल विजय दिवस साजरा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 27, 2026
in परभणी
0
सेलूत कारगिल विजय दिवस साजरा
Please Share

जवानांच्या बलिदानामुळेच आपण सुरक्षित : कॅप्टन रमेश काकडे

सेलू : शहरातील क्रांती चौक मशालीजवळ रविवारी, २६ जुलै रोजी माजी सैनिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहिद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

माजी सैनिक संघटनेच्या वतीने मशाल पेटवून व बंदुकीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून “भारत माता की जय, वीर जवान अमर है, जयघोष करण्यात आला. पोलीस निरीक्षक अरुण नागरे, कॅप्टन के.पी शर्मा, कॅप्टन रमेशराव काकडे, प्रशांतसिंह रघुवंशी, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, विक्रांत पाटील यांच्या हस्ते मेणबत्ती पेटवून व मशालीची ज्योत पेटवून विर जवानांना अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी‌ पोलीस निरीक्षक अरुण नागरे, कॅप्टन के.पी.शर्मा, कॅप्टन रमेश काकडे, लक्ष्मण शेरे, रामचंद्र कलालडे, विठ्ठलसिंह रघुवंशी, सुरेश रोडगे, विठ्ठल शिंदे, ज्ञानेश्वर कावळे, गोरख राऊत, विजय देशमाने, सतीश महाजन, सुरेश रोडगे, प्रशांत रघुवंशी, सुनील गायकवाड, सतीश जाधव, विक्रांत पाटील, पत्रकार महेश राऊत, रघुनाथ देशमुख, रवि मुळावेकर, देवेंद्र कुरा आदींसह नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविकात कॅप्टन रमेश काकडे यांनी कारगिल विजय दिवसाबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन व आभार सुनील गायकवाड यांनी मानले

Post Views: 1,490
Please Share
Previous Post

नूतन प्राथमिक शाळेच्या बाळगोपाळांची दिंडी

Next Post

नूतन प्राथमिक शाळेचे २४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नूतन प्राथमिक शाळेचे २४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

नूतन प्राथमिक शाळेचे २४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

परभणी, दि. २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण...

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर कलेचे सादरीकरण, दोन फेऱ्यांमध्ये आयोजन, परभणीत २ ऑगस्ट रोजी महोत्सव परभणी : ‘इतिहास महाराष्ट्राचा...

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

विदर्भ, खानदेश आणि कोकणाला हवामान विभागाचा इशारा मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २९ ते ३१ जुलैदरम्यान राज्यात पावसाचा...

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

दलित आघाडीचे अमित भालेराव यांचा कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश परभणी, दि.२८ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ