देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
in परभणी
0
सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी
Please Share

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव

सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ जुलै रोजी नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या यशस्वी सेवापूर्तीबद्दल त्यांचा सपत्नीक सेवागौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष मुंजाभाऊ भिसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष मारोती चव्हाण, माजी प्राचार्य एन. डी. चव्हाण, संस्थेचे सचिव चंद्रप्रकाश सांगतानी, प्रशासकीय अधिकारी चंद्रशेखर नावाडे, प्रल्हाद चव्हाण, सत्कारमूर्ती आर. व्ही. चव्हाण व मीरा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन संस्था, माध्यमिक व प्राथमिक विभाग, नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी रोहीदास चव्हाण यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदीसाठी ५० हजार रुपयांची देणगी जाहीर केली.संध्या गोरे, समृद्धी चव्हाण, ए. जी. पाईकराव, मुख्याध्यापिका उषा कामठे, चंद्रशेखर नावाडे व प्रल्हादराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. डी. शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी तर आभार अर्चना फोपसे – पठारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रुपेश चव्हाण, किरण चव्हाण, अच्युतराव जाधव, संदीप जुमडे, सोमेश शिंदे, आनंद देवधर, चैतन्य नावाडे, सौ. पवार, नानासाहेब भदर्गे, विजय अंभुरे, भारती मुळे, राणीबाई फुलारी व सौ. साडेगावकर यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,491
Please Share
Previous Post

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ