देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी यांचा ग्राहक पंचायतीतर्फे सत्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 20, 2026
in परभणी
0
उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी यांचा ग्राहक पंचायतीतर्फे सत्कार
Please Share

विभागीयस्तरीय उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्काराबद्दल सन्मान

सेलू | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा विभागीय उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार सेलू येथे कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांना नुकताच छत्रपती संभाजीनगर येथे मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायत, सेलू यांच्या वतीने गुरुवार, दि. २० ऑगस्ट रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांच्या हस्ते शैलेश लाहोटी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सेलू तालुकाध्यक्ष सतीश जाधव, उपाध्यक्ष रवी कुलकर्णी, सचिव गंगाधर कान्हेकर, प्रा. के. डी. वाघमारे, नवल किशोर काबरा, प्रदीप कौसडीकर, सिद्धार्थ गायकवाड, सुनील गायकवाड, नागोराव देशमुख, अशोक काकडे, डॉ. ऋतुराज साडेगावकर, सुखाचार्य शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. विलास मोरे यांनी सांगितले की, “कल्याणकारी अर्थव्यवस्था, लोकाभिमुख प्रशासन आणि शोषणमुक्त समाज” या त्रिसूत्रीच्या अंतर्भूत संकल्पनेतून अखिल भारतीय ग्राहक पंचायत सातत्याने कार्यरत आहे. शासन व्यवस्थेत लोकाभिमुख प्रशासनाला प्राधान्य देत सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याची परंपरा ग्राहक पंचायतीने जपली आहे. उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल शैलेश लाहोटी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post Views: 1,458
Please Share
Previous Post

देवाला वित्ताची नाही, तर केवळ भावाची गरज : पुरुषोत्तम महाराज वालूरकर

Next Post

सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, पोलीस अंमलदाराचे आंदोलन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, पोलीस अंमलदाराचे आंदोलन

सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, पोलीस अंमलदाराचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ