देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

आप्पास्वामी ज्यु. कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांची जि.प. शिक्षक पदी निवड

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 4, 2026
in वाशिम
0
आप्पास्वामी ज्यु. कॉलेजच्या  दोन विद्यार्थ्यांची जि.प. शिक्षक पदी निवड
Please Share

फुलचंद भगत, वाशिम : शेंदुरजना येथिल आप्पास्वामी शिक्षण संस्था संचलित आप्पास्वामी ज्युनिअर कॉलेजच्या दोन माजी विद्यार्थ्यांची तसेच गावतील एका विद्यार्थ्याची शिक्षक म्हणून निवड झाली असून त्यांचा सत्कार आप्पास्वामी शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आप्पास्वामी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब काळे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सदस्य प्रतिकभाऊ काळे उपस्थित होते. आप्पास्वामी शिक्षण संस्था मागील 55 वर्षापासून वाशिम जिल्हयातील दुर्गम भागात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असून आतापर्यंत या संस्थेचे अनेक विद्यार्थी विविध शासकीय आणि निमशासकीय नोकरीस लागले आहेत.नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीत आप्पास्वामी ज्युनिअर कॉलेजच्या ऋषिकेश पवार (2016 बॅच)आणि राजू शेख (2009 बॅच) या 2 माजी विद्यार्थ्यांची अनुक्रमे जि. प.अमरावती व जि.प. यवतमाळ येथे तसेच गावातील सुरज जाधव याची जि.प.रत्नागिरी येथे निवड झाली असून यानिमित्त आप्पास्वामी शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला आप्पास्वामी कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.टी.व्ही.मुंडे, प्रशासकीय अधिकारी प्रा.डॉ.एच आर तिवारी उपप्राचार्य प्रा.डॉ.बी. एस.कव्हर,ज्यु. कॉलेजचे प्राचार्य प्रा. प्रवीण रंगे,पर्यवेक्षक के. आर.सरोदे यांच्यासह संस्थेच्या विविध विद्याशाखांमधील प्राध्यापक-प्राध्यापिका शिक्षक -शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी ऋषिकेश पवार आणि राजू शेख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अप्पास्वामी शिक्षण संस्थेचे सहकार्य मार्गदर्शक शिक्षकांचे आभार मानले.यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब काळे यांनी ऋषिकेश पवार आणि राजू शेख यांनी केलेला अभ्यास आणि घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करून इतर विद्यार्थ्यांनी देखील जिद्दीने अभ्यास करून यश मिळवावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा.योगेश पवार यांनी केले.

Post Views: 11
Please Share
Previous Post

उद्धव ठाकरे शिवसेनेचे डफळे बजाव आंदोलन

Next Post

कार्ड असूनही प्रवासात अडथळे; एसटी प्रवाशांची मोठी गैरसोय

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कार्ड असूनही प्रवासात अडथळे; एसटी प्रवाशांची मोठी गैरसोय

कार्ड असूनही प्रवासात अडथळे; एसटी प्रवाशांची मोठी गैरसोय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ