देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शेतकऱ्यांच्या हिताच्या विचारांची जाणीव शिक्षणातून निर्माण व्हावी : इंजि.अनिस कुरेशी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 10, 2026
in परभणी
0
शेतकऱ्यांच्या हिताच्या विचारांची जाणीव शिक्षणातून निर्माण व्हावी : इंजि.अनिस कुरेशी
Please Share

सेलूतील नूतन विद्यालयाच्या गुणवंतांचा सत्कार उत्साहात

सेलू : सातत्यपूर्ण मेहनतीतूनच यश मिळते. जीवनात संकुचित विचार न करता व्यापक विचार करायला हवेत. अर्थातच नदीत नाही तर यशाच्या समुद्रात पोहायला हवे. विद्यार्थ्यांनो अभ्यास, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि ज्ञानाने यशोशिखर गाठा पण आपला देश, कुटुंब, शाळा यांचे विस्मरण होऊ देऊ नका. यशाचे आकाश स्पर्शताना आपले पाय जमिनीवरच असू द्या. आणि महत्वाचे म्हणजे शेतकरी आपल्या देशाचा कणा आहे. त्यामुळे त्यांच्या हिताच्या विचारांची जाणीव शिक्षणातून निर्माण व्हावी, असे प्रतिपादन इंजिनिअर अनिस कुरेशी यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात केले.

नूतन विद्यालयातील इयत्ता दहावीतील प्रावीण्य प्राप्त, विविध स्पर्धा परीक्षा, खेळाडू अशा २०० पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी इंजि.अनिस कुरेशी यांच्या हस्ते यांच्या हस्ते कै.रा.ब.गिल्डा सभागृहात उत्साहात झाला. याप्रसंगी संस्थेच्या गुणवत्ता सन्मान आणि पालक शिक्षक संघ व जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या रोख पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी तथा महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिस रहिमोद्दीन कुरेशी (भोकर जि.नांदेड), संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, शालेय समितीचे अध्यक्ष सीतारामजी मंत्री, पालक -शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रकाश शेरे, युनुस कुरेशी, आसेफ कुरेशी यांची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना इंजि.अनिस कुरेशी म्हणाले की,” शेतकरी आपल्या देशाचा कणा आहे. त्यामुळे त्यांच्या हिताचा विचार आपण करायला हवा. देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द असावी. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या कामाप्रती आपले समर्पण, निष्ठा असावी. यशाच्या आकाशात इतकं उंच उडावे की सर्व जग दिसावे.” यावेळी इंजि.कुरेशी यांनी शाळेसाठी संगणक संच भेट देण्याचे जाहीर केले. डॉ.लोया यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे आणि गीत मंचच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक गणेश माळवे यांनी दिला.

प्रास्ताविक मुख्याध्यापक किरण देशपांडे यांनी केले. प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी सहसचिव जयप्रकाश बिहाणी यांच्या संयोजनात संस्थेत राबविण्यात येत असलेल्या गुणवत्ता विकास कार्यक्रम आणि गुणवत्ता सन्मान पारितोषिक योजनेची माहिती दिली.गुणवंत विद्यार्थी यादी वाचन उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड, राजेंद्र सोनवणे, सुनील तोडकर, विशाल क्षीरसागर, प्रशांत नाईक यांनी केले. सूत्रसंचालन गोपाल आम्ले यांनी, तर सुशील कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमास कार्यकारिणी सदस्य अजिज खॉं पठाण यांच्यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

Post Views: 1,488
Please Share
Previous Post

सेलू तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

Next Post

जग बदलण्याची सुरुवात स्वतःपासून व्हावी : डॉ.पवन चांडक

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जग बदलण्याची सुरुवात स्वतःपासून व्हावी : डॉ.पवन चांडक

जग बदलण्याची सुरुवात स्वतःपासून व्हावी : डॉ.पवन चांडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ