देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

ॲड.कुणाल कांबळे यांना विधी शाखेतील पदव्युत्तर पदवी प्रदान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 22, 2026
in परभणी
0
ॲड.कुणाल कांबळे यांना विधी शाखेतील पदव्युत्तर पदवी प्रदान
Please Share

श्री शिवाजी विधी महाविद्यालयात २८ वा दीक्षांत समारंभ उत्साहात; मान्यवरांकडून कौतुक

परभणी, दि.२२ : परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध विधीज्ञ कुणाल गौतम कांबळे यांनी कायद्याच्या क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी (LL.M.) संपादन केल्याबद्दल त्यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि म.शि.प्र. मंडळ संचालित श्री शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८ व्या दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एल. धर्मापुरीकर, होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा व सत्र न्यायालय, परभणीचे मुख्य जिल्हा न्यायाधीश आर. एम. सादराणी यांची विशेष उपस्थिती लाभली.कार्यक्रमास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य नारायण चौधरी तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य चंद्रशेखर नव्हाते यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच महाविद्यालय विकास समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, प्राध्यापकवर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विधी शाखेतील विद्यार्थी व मित्रपरिवार उपस्थित होते.ॲड. कुणाल गौतम कांबळे यांच्या शैक्षणिक यशाचा हा क्षण त्यांच्या जिद्द, मेहनत, सातत्य आणि विधी क्षेत्राप्रती असलेल्या समर्पणाची पावती ठरला. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ॲड. कांबळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील न्यायिक, सामाजिक आणि विधी क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post Views: 1,332
Please Share
Previous Post

परभणीतच होणार कर्करोग व गंभीर आजारांचे अचूक आणि जलद निदान

Next Post

अध्यक्षपदी सारिका हेडगे, ओम कानडे सचिव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अध्यक्षपदी सारिका हेडगे, ओम कानडे सचिव

अध्यक्षपदी सारिका हेडगे, ओम कानडे सचिव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ