देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अध्यक्षपदी सारिका हेडगे, ओम कानडे सचिव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 23, 2026
in परभणी
0
अध्यक्षपदी सारिका हेडगे, ओम कानडे सचिव
Please Share

सेलू तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेची कार्यकारिणी जाहीर

सेलू : सेलू तालुका तलाठी मंडळ व अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी मंडळ अधिकारी सारिका हेडगे, तर सचिवपदी तलाठी ओम कानडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा सचिव राजकुमार चिकटे यांच्या प्रमुख उपस्थितीत १९ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीत सेलू तालुका कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली.

कार्यकारिणीत उपाध्यक्ष श्रीकिशन खंडागळे, कार्याध्यक्ष वैजनाथ आमदरे, सहसचिव राहुल नाहेडे, कोषाध्यक्ष मिलिंदकुमार दवणे, दिपक गांगुर्डे, संघटक महेंद्र गाढे, किरण गोंगे, महिला प्रतिनिधी प्रतिभा खाकरे, दीपिका गायकवाड, वैष्णवी बन, मीना शिंदे, श्वेता भीम्पल्लेवर, स्मिता हाकदळे, सल्लागारपदी माधव कुरेवाड, ज्योती अडागळे आदींचा समावेश आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

Post Views: 1,523
Please Share
Previous Post

ॲड.कुणाल कांबळे यांना विधी शाखेतील पदव्युत्तर पदवी प्रदान

Next Post

राजस्थान महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
राजस्थान महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

राजस्थान महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ