देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अहिल्यादेवी होळकर यांनी सांस्कृतिक इतिहास जिवंत केला

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 30, 2025
in परभणी
0
अहिल्यादेवी होळकर यांनी सांस्कृतिक इतिहास जिवंत केला
Please Share

सुभाष ढगे यांचे प्रतिपादन : सेलूतील ६४ व्या गणेशोत्सव व्याख्यानमालेला श्रोत्यांचा प्रतिसाद

सेलू जि.परभणी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कल्याणकारी राज्य निर्माण केले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दोनशे मंदिरांचा जीर्णोद्धार केला. पानवठे , धर्मशाळा बांधल्या. राजकीय सामाजिक कर्तृत्व सिद्ध करतानाच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सांस्कृतिक इतिहास जिवंत केला, असे प्रतिपादन परभणी येथील बाल विद्या मंदिर हायस्कूलचे सहशिक्षक, प्रसिद्ध वक्ते सुभाष ढगे यांनी केले. ६४ वी गणेशोत्सव व्याख्यानमाला नूतन विद्यालयाच्या कै. रा. ब. गिल्डा सभागृहात आयोजित केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाचे औचित्य साधून गणेशोत्सव व्याख्यानमालेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे दुसरे पुष्प शुक्रवार ( दि.२९ ) रोजी झाले.

प्रमुख वक्ते म्हणून सुभाष ढगे हे होते. तर अध्यक्षस्थानी नूतन कन्या प्रशालेच्या सहशिक्षक संगिता खराबे या होत्या. पुढे बोलताना सुभाष ढगे म्हणाले की,” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या त्याग, समर्पण, पारदर्शक राज्यकारभाराच्या मूर्तीमंत प्रतीक आहेत. त्यांनीच प्रथम स्त्रियांना सैन्यात भरती केले. अहिल्यादेवी होळकर यांचे ग्रंथालय होते. युद्धतंत्र, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, राजतंत्रांचा त्यांना अभ्यास होता. आयुष्यभर त्यांनी समाज उपयोगी कार्य केले आहे. ” असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉ. सुरेश हिवाळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. शरद ठाकर यांनी दिला. तर प्रा. नागेश कान्हेकर यांनी आभार मानले. व्याख्यानास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, कार्यकारिणी सदस्य दत्तराव पावडे, अजिजखॉं पठाण यांच्यासह गुरूबसअप्पा पंचगल्ले, संतोष खाडप, शोभा ढवळे, ललिता गिल्डा, रमा बाहेती, गंगाधर गुंजकर, सतीश बाहेती, रवी मुळावेकर, रवि कुलकर्णी , बाळू बुधवंत यांच्यासह विविध क्षेत्राती असंख्य श्रोत्यांची उपस्थिती होती. व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संतोष पाटील, अजित मंडलिक, डॉ.काशिनाथ पल्लेवाड आणि गणेशोत्सव व्याख्यानमालेचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

सुभाष ढगे म्हणाले की,” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या त्याग, समर्पण, पारदर्शक राज्यकारभाराच्या मूर्तीमंत प्रतीक आहेत. त्यांनीच प्रथम स्त्रियांना सैन्यात भरती केले. अहिल्यादेवी होळकर यांचे ग्रंथालय होते. युद्धतंत्र, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, राजतंत्रांचा त्यांना अभ्यास होता. आयुष्यभर त्यांनी समाज उपयोगी कार्य केले आहे. ”

Post Views: 1,428
Please Share
Previous Post

‘आदर्श व्यापारी’ ने जपली ६१ वर्षाची परंपरा

Next Post

शेतकऱ्यांनी घेतली बच्चू कडू यांची भेट

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शेतकऱ्यांनी घेतली बच्चू कडू यांची भेट

शेतकऱ्यांनी घेतली बच्चू कडू यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ