देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

श्रीशंकरलिंग भगवंताच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 16, 2026
in मराठवाडा
0
श्रीशंकरलिंग भगवंताच्या दर्शनासाठी अलोट गर्दी
Please Share

सेलूत महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम, साईबाबा मंदिरात श्री महेश्वर लिंग यांच्या दर्शनासाठी रांगा

सेलू : शहरातील अतिशय पुरातन आणि ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे शंकरलिंग भगवंताचे मंदिर महाशिवरात्री निमित्त भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. या मंदिरात दैनंदिन शिवभक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागतात, परंतु महाशिवरात्रीचे औचित्य साधून भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने दर्शनाला सकाळपासून सायंकाळीही गर्दी केली होती.

अभिषेक करणाऱ्या आणि दर्शन घेणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असल्याने सर्वांना शिस्तीत दर्शन मिळावे यासाठी पोलीस आणि होमगार्डच्या बंदोबस्तात भाविकांना मंदिरात सोडण्यात आले.या दरम्यान मंदिराचे पदाधिकारी यांनी भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष परिश्रम घेतले. महाशिवरात्री निमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि प्रसादाची उत्तम सोय करण्यात आली.या उपक्रमासाठी मंदिराचे अध्यक्ष अशोक आप्पा वाडकर, सचिव मिलिंद झमकडे, विश्वनाथ हुगे, पवन मिटकरी, शुभम नवघरे, शाम राऊत, जगन्नाथाप्पा चाकोते, बबनआप्पा झमकडे, रामदास पाटील, बसवेश्वर गरुड, प्रकाश साखरे आणि गणेश केशरखाने यांनी परिश्रम घेतले.दरम्यान, शहरातील महेशनगर भागातील श्री साईबाबा मंदिरातील श्री महेश्वर लिंग भगवान यांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

Post Views: 1,910
Please Share
Previous Post

अक्षर आनंद साहित्य संमेलन उत्साहात

Next Post

औंढा येथे प्रभू नागनाथांचा जयघोष

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
औंढा येथे प्रभू नागनाथांचा जयघोष

औंढा येथे प्रभू नागनाथांचा जयघोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ