देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अक्षर आनंद साहित्य संमेलन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 15, 2026
in परभणी
0
अक्षर आनंद साहित्य संमेलन उत्साहात
Please Share

नम्रता आणि संस्काराने माणूस मोठा होतो : कुलगुरू डॉ. इंद्र मणी

परभणी : परभणी येथील सृजनशील शिक्षक नरहरी मुटकुळे बाल साहित्य नगरीत तिसरे अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलन उत्साहात झाले. संमेलनाचे उद्घाटन ॲड. रमेशराव गोळेगावकर यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, वाचनाने माणूस आणि संस्कृती घडते. वाचन चळवळीचे हे कार्य समाजाला दिशादर्शक असल्याचे मत डॉ. रामेश्वर नाईक यांनी व्यक्त केले. मोबाईल आणि टीव्हीच्या जमान्यात बालवाचक इतक्या मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पुस्तके वाचतात, हे दृश्य आनंद देणारे आहे. जिल्हा परिषदेच्या मुलांना अक्षर आनंदमुळे एक मोठे व्यासपीठ मिळत आहे, असेही त्यांनी नमूद केले. या संमेलनाचे उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे यांनी केले. संमेलनाध्यक्ष कोमल डाखोरे, स्वागताध्यक्ष अनन्या खवले आणि पी. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनादरम्यान बालवाचकांनी कथाकथन, बालकवी संमेलन, नाटिका आणि वाचलेल्या पुस्तकावर गटचर्चा अशा विविध सत्रांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

समारोप सत्रात बालवाचकांचा गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, माणूस नम्रता आणि संस्कारानेच मोठा होतो. यावेळी कांतराव देशमुख, माणिक पुरी, जयश्री औताडे यांनीही बालवाचकांना संबोधित केले. समारोप सत्राचे प्रास्ताविक बलभीम माथेले यांनी केले, तर सूत्रसंचालन इंदूमती कदम व सोमनाथ डोंगरे यांनी केले. दीपक शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हे संमेलन यशस्वी करण्यासाठी राजेश चव्हाण, अनंता कदम, दिपाली महिंद्रकर, युवराज माने, भानुदास धोत्रे, संतोष रत्नपारखे, दत्तात्रेय भोंबे, नामदेव घुले, गोपी मुंडे, मारुती डोईफोडे, रत्नमाला शेळके, नरेंद्र कांबळे, सुलोचना गिरी, शिवमाला लांडगे, नरहरी मुटकुळे आणि कैलास सुरवसे, विठ्ठल अनमुलवाड यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,997
Please Share
Previous Post

‘विज्ञानवारी’मध्ये नूतन विद्यालयाची चमकदार कामगिरी

Next Post

श्रीशंकरलिंग भगवंताच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्रीशंकरलिंग भगवंताच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

श्रीशंकरलिंग भगवंताच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ