देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
in परभणी
0
आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन
Please Share

सेलूतील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा उपक्रम

सेलू : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, शाखा सेलू येथे जगदंबा मातेश्वरीजी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ १७ जून ते २२ जून २०२६ या कालावधीत आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते १२ आणि संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत हे शिबिर असून या शिबिरात जोधपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध थेरपिस्ट प्रमोद कुमार आणि त्यांचे सहकारी उपचार करणार आहेत.

या थेरपीद्वारे शरीरातील दडलेले बिंदू सक्रिय करून नैसर्गिक व सुरक्षित पद्धतीने आरोग्य सुधारण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विविध आजारांवर होणार उपचार : या सहा दिवसीय शिबिरामध्ये आधुनिक जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या अनेक आजारांवर ॲक्यूप्रेशर पद्धतीद्वारे मार्गदर्शन व उपचार केले जातील. यामध्ये प्रामुख्याने डोकेदुखी, मायग्रेन, मान, खांदा आणि पाठदुखी, गुडघेदुखी तसेच सांधेदुखीच्या त्रासातून आराम मिळण्यास मदत होईल. याशिवाय आम्लपित्त, पित्त, पचनाचे विकार, गॅस, थकवा, ॲसिडिटी, अनिद्रा (झोप न येणे) आणि शिरांचे विकार यावरही योग्य उपचार केले जातील.हृदयविकार, संधिवात निवारण, लठ्ठपणा नियंत्रण, डायबिटीझ कंट्रोल व हातापायांना मुंग्या येणे यासारख्या समस्यांवर येथे सल्ला मिळेल. महिलांच्या आरोग्याशी संबंधित बाळंतपण, प्रसूती व मेनोपॉझल समस्या, तसेच श्वसनाचे विकार जसे की अस्थमा, सर्दी, खोकला आणि शरीरातील हार्मोनल असंतुलन यावरही हे शिबिर अत्यंत प्रभावी ठरणार आहे. टी.बी. च्या रुग्णांसाठी पूरक उप-उपचार म्हणूनही ही थेरपी उपयुक्त ठरेल.

Post Views: 1,547
Please Share
Previous Post

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

Next Post

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ