देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
in परभणी
0
उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा
Please Share

आंबेडकरी नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सेलू जि.परभणी : महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जातींमध्ये आरक्षण अ, ब, क, ड उपवर्गीकरण करण्याच्या हालचाली आणि अनंत बदर समितीच्या कार्यपद्धती विरोधात सेलू तालुक्यातील समस्त आंबेडकरी व संविधानप्रेमी नागरिकांनी सोमवारी, १५ जून २०२६ रोजी सेलू येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक, महिला सहभागी झाल्या होत्या.

यावेळी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. संविधानाने दिलेल्या एकसंध हक्कांमध्ये विभागणी करून ५९ जातींमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून यामुळे सामाजिक सलोखा व समानतेच्या तत्त्वाला बाधा पोहोचू शकते, असे निवेदनात म्हटले आहे. उपवर्गीकरण व अनंत बदर समिती रद्द करावी, जातीय जनगणना करावी, नोकरीतील अनुशेष भरावा आणि खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे, या मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

या धडक मोर्च्यासाठी अशोक अंभोरे, भीमराज गोटे, राहुल जाधव, प्रदीप धापसे, रोहन आकात, विनोद धापसे, उत्तम लोखंडे, विलास कांबळे, प्रा. के. डी. वाघमारे, सुरेश रणखांबे, सुधीर सावंत, गोविंद साळवे, महेंद्र दूधवडे, ऋतिक सावंत, आनंद साळवे, सिद्धार्थ सिरसाट, अक्षय साळवे, धारूजी धाबे, काशीनाथ वाघमारे, शिवाजी वाघमारे व पांडुरंग वाढवे यांनी पुढाकार घेतला.

Post Views: 1,681
Please Share
Previous Post

भक्तीमार्गानेच माणसाचे परमकल्याण

Next Post

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ