देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

बाल विद्या विहार प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 13, 2026
in परभणी
0
बाल विद्या विहार प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
Please Share

चौथी व सातवीच्या ८ विद्यार्थ्यांनी पटकावली शिष्यवृत्ती; गुणवंतांचा गौरव

परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ७ वी) व प्राथमिक (इयत्ता ४ थी) शिष्यवृत्ती परीक्षेत बाल विद्या विहार प्रशाला, अंबिकानगर, परभणीच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत शाळेचे एकूण आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.

इयत्ता चौथीमधून अदिती गजानन साखरे (२५४ गुण – जिल्ह्यात ४ थी), श्लोक निलेश तिवटणकर (२५२ गुण – जिल्ह्यात ७ वा), रुनल सुनिल आहेर (२२८ गुण – जिल्ह्यात २५ वी), श्रीया स्वप्नील कदम (२२४ गुण – जिल्ह्यात २९ वी), शेषराज अर्पण देवडे (२०४ गुण – जिल्ह्यात ६० वा) आणि रणविजय रत्नेश्वर भिसे (१९४ गुण – जिल्ह्यात ९१ वा) या सहा विद्यार्थ्यांनी बाजी मारली.तसेच इयत्ता सातवीमधून अनन्या महेश कुऱ्हे (२३८ गुण – जिल्ह्यात २७ वी) आणि श्रेया स्वदेश कदम (२३६ गुण – जिल्ह्यात ३१ वी) या दोन विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक झाल्या आहेत.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा बाल विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विवेक नावंदर व अनिता विवेक नावंदर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी मुख्याध्यापक नितीन गोराडकर, नागेश जोशी, प्राजक्ता कानडखेडकर, दत्ता देवकर, आनंद बदाले, सुलोचना ढगे आणि श्रद्धा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.या विद्यार्थ्यांना भाग्यश्री शेटे, स्वाती कुलकर्णी, मंजुषा देशपांडे, शेवाळे, आदित्य शिंदे आणि कुंदन वाघंबरे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. नंदकुमार झरकर, उपाध्यक्ष ॲड. विलास पोहंडूळकर, सहसचिव ॲड. संजय देशपांडे, कोषाध्यक्ष विनय नावंदर, ॲड. अशोक सोनी, पवनकुमार झांजरी व मल्हार विहीटकर यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Post Views: 1,314
Please Share
Previous Post

शिष्यवृत्ती परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे उल्लेखनीय यश

Next Post

वाशिममध्ये आज रंगणार रानभाजी महोत्सव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वाशिममध्ये आज रंगणार रानभाजी महोत्सव

वाशिममध्ये आज रंगणार रानभाजी महोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ