देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शिष्यवृत्ती परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे उल्लेखनीय यश

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 13, 2026
in परभणी
0
शिष्यवृत्ती परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे उल्लेखनीय यश
Please Share

चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थ्यांची बाजी; गुणवंतांचे सर्वत्र कौतुक

सेलू : शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत चमकदार कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या परीक्षेत कु. आयुषा विष्णू काळे हिने २३८ गुण मिळवून जिल्ह्यात १२ वा क्रमांक पटकवला. तसेच चि. अंकित अनुरुद्र आघाव याने २३२ गुण मिळवत जिल्ह्यात २२ वा क्रमांक, तर कु. राजलक्ष्मी नितीन कुंभकर्ण हिने १९२ गुण मिळवून जिल्ह्यात १०२ वा क्रमांक पटकावत शिष्यवृत्ती मिळवली आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांना रागिणी जकाते, काशिनाथ पांचाळ आणि चंद्रकांत कव्हळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि पालकांचे सहकार्य यांमुळे हे यश शक्य झाले आहे.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर, उपाध्यक्षा ज्योतीताई ठाकूर, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, सहकार्यवाह अमरनाथ खुर्पे, संस्था प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत मुळे, स्थानिक समितीचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी, स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर, शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी आणि मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे यांनी कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post Views: 1,511
Please Share
Previous Post

पशुधन व्यवसायातून शेतकऱ्यांनी उद्योजक बनावे : पालकमंत्री मेघना बोर्डीकर

Next Post

बाल विद्या विहार प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
बाल विद्या विहार प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

बाल विद्या विहार प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ