देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अमरनाथ यात्रेसाठी सेलूतील भाविक रवाना

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 21, 2026
in परभणी
0
अमरनाथ यात्रेसाठी सेलूतील भाविक रवाना
Please Share

‘हर हर महादेव’च्या जयघोषात भाविकांचे प्रस्थान

देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : हिंदू धर्मियांचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या बाबा अमरनाथ यांच्या दर्शनासाठी सेलूतील ५ भाविकांचा जथा १९ जुलै रोजी अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात रवाना झाला.

सेलू रेल्वे स्टेशनवरून सकाळी ११ वाजता ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’च्या जयघोषात भाविकांना निरोप देण्यात आला.नगरसेवक मिलिंद पवार व प्रकाशराव रोडगे यांच्या हस्ते भाविकांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला आणि त्यांना सुखकर यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी इंद्रजीत डवले, सचिन डख, श्रीरंग झोल, ज्ञानेश्वर टाके, विजय धापसे आणि गजानन लिपणे यांची उपस्थिती होती.हे यात्रेकरू सचखंड एक्सप्रेसने रवाना झाले असून २३ जुलै रोजी ते पहलगाम येथे पोहोचतील. त्यानंतर २४ जुलै रोजी चंदनवाडी येथून बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी त्यांची यात्रा पुढे सुरू होईल.

Post Views: 1,440
Please Share
Previous Post

परभणीत ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू

Next Post

गुरुपौर्णिमेनिमित्त सेलूत हॅप्पीनेस प्रोग्राम

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
गुरुपौर्णिमेनिमित्त सेलूत हॅप्पीनेस प्रोग्राम

गुरुपौर्णिमेनिमित्त सेलूत हॅप्पीनेस प्रोग्राम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ