देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सामान्यज्ञान स्पर्धेला मोठा प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
April 13, 2026
in परभणी
0
सामान्यज्ञान स्पर्धेला मोठा प्रतिसाद
Please Share

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सेलूमध्ये उपक्रम

महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करा : उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी

सेलू : आपले जीवन भविष्य उज्ज्वल होईल असे विचारधन महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्वच महापुरुषांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करून आपल्या जीवनाची वाटचाल केली तर त्यांचे जीवन समृद्ध होईल, असे प्रतिपादन सेलू तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेचे उद्घाटक सेलूचे उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी यांनी केले.

सेलू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या संकल्पनेतील महापुरुषांच्या जीवन कार्यावर आधारित तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेस तालुक्यातील १२०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी ते पदव्युत्तर या तीन गटात शहरातील नूतन विद्यालयात रविवारी, १२ एप्रिल रोजी ही स्पर्धा उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलिस अधिकारी दीपककुमार वाघमारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी उदय जाधव, पोलिस निरीक्षक दीपक बोरसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार, पप्पू डोंबे, सर्जेराव लहाने, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, बाबासाहेब पावडे यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना दीपककुमार वाघमारे यांनी, विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम, ज्ञान संपादन आणि शिक्षणातून आई-वडील, स्वतःचे आणि सेलूचे नाव मोठे करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष सुबोध काकडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले तर आभार नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी मानले. स्पर्धेसाठी संयोजक व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,689
Please Share
Previous Post

“बहुरंगी फुले” कथासंग्रहाचे प्रकाशन

Next Post

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ