देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

“बहुरंगी फुले” कथासंग्रहाचे प्रकाशन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
April 13, 2026
in परभणी
0
“बहुरंगी फुले” कथासंग्रहाचे प्रकाशन
Please Share

सेलूमध्ये ग्रंथदिंडी काढून उत्साहात सोहळा

सेलू : एस.बी.कुलकर्णी-कौसडीकर लिखित “बहुरंगी फुले” या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा, १२ एप्रिल रोजी उत्साहात पार पडला. या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने ग्रंथदिंडी काढून पालखीतून पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैष्णवी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. या कथासंग्रहात मानवी नात्यांचे पैलू, वास्तव अनुभव आणि विनोदी अशा विविध १-२ कथांचा समावेश आहे. मान्यवरांनी आपल्या भाषणात पुस्तकातील ‘माधुरी’, ‘विच्छा’ आणि ‘सोनसरी’ यांसारख्या कथांमधील जीवनमूल्यांचे कौतुक केले.अध्यक्षस्थानी डॉ. विनायकराव कोठेकर होते, तर प्रभाकर साळेगावकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी डॉ.शरद कुलकर्णी, डॉ.आनंद देशपांडे आणि गोविंदभाऊ जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात विलास कौसडीकर आणि डॉ. अमित कुलकर्णी यांचा त्यांच्या विशेष पुरस्कारांबद्दल सत्कार करण्यात आला. डॉ. जयश्री सोन्नेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप कौसडीकर यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. नागरिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,532
Please Share
Previous Post

श्रीकेशवराज बाबासाहेब महाराजांचे चरित्र सर्वांनी वाचावे

Next Post

सामान्यज्ञान स्पर्धेला मोठा प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सामान्यज्ञान स्पर्धेला मोठा प्रतिसाद

सामान्यज्ञान स्पर्धेला मोठा प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ