देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

गोपीनाथराव मुंढे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 3, 2026
in परभणी
0
गोपीनाथराव मुंढे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान
Please Share

वालूर येथील श्री संत भगवान बाबा मित्र मंडळाचा उपक्रम

सेलू : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथराव मुंढे यांच्या पुण्यतिथीनिमित्त वालूर (ता. सेलू) येथील बुधवारी, ३ जून रोजी आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेलचा वापर मर्यादित करून जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत काटकसर करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार स्व. गोपीनाथराव मुंढे यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी परळी (जि. बीड) येथील गोपीनाथ गडावर लोकनेते स्व. मुंढे यांना अभिवादन करण्यासाठी न येता सर्वांनीच पेट्रोल डिझेल इंधन बचत करून आपापल्या गावात, त्या ठिकाणी सामाजिक हिताचे उपक्रम आयोजित करुन पुण्यतिथी साजरी करावी. असे आवाहन राज्याचा मंत्री पंकजा मुंढे यांनी केले होते.‌ वालूर येथील श्री संत भगवान बाबा मित्र मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.परभणी येथील संजीवनी प्रतिष्ठान संचलित श्री हुजूर साहेब ब्लड बँक, रक्तगट प्रयोगशाळा व अफेरेसिसचे व्यवस्थापक शंकर मोरे, डाॅ. विशाल राठोड, डाॅ. अर्चना नरवाडे यांच्या मार्गदर्शनात तंत्रज्ञ आरती वासनिक, पुजा खुपसे, नेहा शेळके यांनी यावेळी रक्त तपासणी करून संकलन केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी श्री भगवान बाबा मित्र मंडळाने पुढाकार घेतला.

Post Views: 1,493
Please Share
Previous Post

परभणीचा सेपक टकरा संघ नागपूरकडे रवाना

Next Post

फळे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा सर्रास वापर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
फळे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा सर्रास वापर

फळे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा सर्रास वापर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

ह.भ.प. पद्मनाभ महाराज व्यास यांचे प्रतिपादन, श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहास मोठा प्रतिसाद सेलू : सृष्टीतील सर्व जिवात्मे समान...

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

सेलूतील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा उपक्रम सेलू : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, शाखा सेलू येथे जगदंबा मातेश्वरीजी यांच्या स्मृती...

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

आंबेडकरी नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सेलू जि.परभणी : महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जातींमध्ये आरक्षण अ, ब, क, ड उपवर्गीकरण करण्याच्या हालचाली आणि...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ