देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणीचा सेपक टकरा संघ नागपूरकडे रवाना

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 3, 2026
in परभणी
0
परभणीचा सेपक टकरा संघ नागपूरकडे रवाना
Please Share

महाराष्ट्र राज्य सेपक टकरा असोसिएशनच्या राज्यस्तरीय स्पर्धा, खेळाडूंना क्रीडाप्रेमींच्या शुभेच्छा

परभणीचा सेपक टकरा संघ नागपूरकडे रवाना

सेलू : महाराष्ट्र राज्य सेपक टकरा असोसिएशन आणि नागपूर जिल्हा सेपक टकरा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३६ वी वरिष्ठ व २७ वी ज्युनिअर महाराष्ट्र राज्य सेपक टकरा क्रीडा स्पर्धा ४ ते ७ जून २०२६ या कालावधीत मानकापूर इनडोअर स्टेडियम, विभागीय क्रीडा संकुल, नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी परभणी जिल्ह्याचा ज्युनिअर मुली, ज्युनिअर मुले आणि वरिष्ठ पुरुषांचा संघ बुधवारी, ३ जून रोजी दुपारी नागपूरकडे रवाना झाला आहे .नूतन शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी आणि मान्यवरांनी उपस्थिती लावून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

परभणी जिल्ह्याच्या ज्युनिअर मुलींच्या संघात ओमश्री गायकवाड, मानसी कुलकर्णी, सुमित्रा गव्हाडे, प्रगती कदम, अनुष्का चव्हाण, सान्वी हेलसकर, श्रुतिका गटकळ, श्रावणी दवे आणि मुक्ता घोडके यांचा समावेश आहे. ज्युनिअर मुलांच्या संघात जितेश भिसे, सूरज मोगल, कार्तिक सातपुते, समर्थ काकडे, यश साडेगावकर, अभय वाघ, संग्राम कदम, चैतन्य बोराडे, प्रसाद महाले, कृष्णा गुंगे, प्रताप पौळ, कार्तिक लिंगे, अर्जुन भिमाशंकर, आर्यन गायके आणि पार्थ दहिवाल यांची निवड झाली आहे.
वरिष्ठ पुरुष संघात पांडुरंग केंद्रे, रामेश्वर टेकाळे, निलेश बानाटे, मनीष बिस्वास, निलेश काळंखे, श्रीसाई पोफळे, कृष्णा राठोड, विनोद राठोड, चेतन मुक्तावार, गणेश देवकर, सिद्दीक अन्वर, पृथ्वीराज वाघमोडे, जितेश भिसे आणि आर्यन गायके यांचा समावेश आहे. संघाला अनुराग आंबटी आणि संजय भुमकर हे प्रशिक्षक मार्गदर्शन करीत आहेत.

या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांचे संघ सहभागी होत असून परभणी जिल्ह्याच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा नूतन शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी यांनी या वेळी दिल्या. संघास संघटनेचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, प्रभारी मुख्याध्यापक सुधीर जोशी, जिल्हा सचिव गणेश माळवे, राजेंद्र मुंढे, नितीन लोहट, प्रशांत नाईक, मोहम्मद इकबाल, सज्जन जैस्वाल, कैलास टेहरे, अब्दुल सत्तार, बाबासाहेब हेलसकर, राजेंद्र सोनवणे आणि मुकुंद डमरे यांनी शुभेच्छा दिल्या.

Post Views: 1,526
Please Share
Previous Post

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन

Next Post

गोपीनाथराव मुंढे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
गोपीनाथराव मुंढे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान

गोपीनाथराव मुंढे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ