देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 2, 2026
in परभणी
0
किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन
Please Share

शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे छगन शेरे यांचे आवाहन

सेलू, दि.२ जून : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड च्या वतीने युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक ५ व ६ जून २०२६ रोजी दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत भव्य स्वरूपात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य छगन शेरे यांनी दिली.

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास आणि दुर्गराज रायगडाचे ऐतिहासिक महत्त्व प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचत असल्याने दुर्गराज रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवभक्तांच्या संख्येत दरवर्षी मोठीवाढ होत असून या उत्सवाला लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यावर्षीच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर समितीच्या विविध ४० उपसमित्या कार्यरत असून संपूर्ण नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. स्वयंसेवक, वाहतूक व्यवस्था, अन्नछत्र, स्वच्छता, निवास व्यवस्था, नियोजन मंडळ आदी बाबींची तयारी झाली असून शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होणाऱ्या शिवभक्तांची मोठी संख्या लक्षात घेता, गडाच्या पायथ्याशी दोन आणि गडावर दोन ठिकाणी अन्नछत्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. रायगडावर होणारा हा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे खऱ्या अर्थाने एक विराट लोकोत्सव असून, हा अभूतपूर्व सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन छगन शेरे यांनी केले आहे.

“माझा गड माझी जबाबदारी”

“माझा गड माझी जबाबदारी” हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवून गडावर येणाऱ्या प्रत्येक शिवभक्तांनी ‘प्लास्टिकमुक्त रायगड’ ही संकल्पना राबवावी. रायगडाची स्वच्छता, शिस्त आणि पावित्र्य राखण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने पार पाडावी,” असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 1,592
Please Share
Previous Post

सेलूत रंगणार ‘कविता मिरगाच्या’

Next Post

परभणीचा सेपक टकरा संघ नागपूरकडे रवाना

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणीचा सेपक टकरा संघ नागपूरकडे रवाना

परभणीचा सेपक टकरा संघ नागपूरकडे रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

ह.भ.प. पद्मनाभ महाराज व्यास यांचे प्रतिपादन, श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहास मोठा प्रतिसाद सेलू : सृष्टीतील सर्व जिवात्मे समान...

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

सेलूतील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा उपक्रम सेलू : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, शाखा सेलू येथे जगदंबा मातेश्वरीजी यांच्या स्मृती...

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

आंबेडकरी नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सेलू जि.परभणी : महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जातींमध्ये आरक्षण अ, ब, क, ड उपवर्गीकरण करण्याच्या हालचाली आणि...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ